Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची हॉक-I मधून यशस्वी चाचणी

January 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
HAWK

मुक्तपीठ टीम

 

देशात विकसित केलेल्या स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची, हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेडच्या हॉक-I या लढाऊ विमानामधून यशस्वी चाचणी घेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नवे शिखर साध्य केले आहे. ओडिसाच्या किनाऱ्यावर २१ जानेवारी २०२० ला ही चाचणी घेण्यात आली.

 

HAWK 2

भारतीय हॉक- एमके १३२ मधून हे वेपन डागण्यात आले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने या वेपनची नवव्यांदा यशस्वी चाचणी केली आहे. निर्धारित सर्व लक्ष्य या वेपनने साध्य केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन केंद्र इमारत-आरसीआय, हैदराबाद ने हे वेपन विकसित केले आहे. १२५ केजी वर्गातले हे स्मार्ट वेपन,  १०० किमी परिसरात,  शत्रूच्या रडार, बंकर, रनवेवर मारा करू शकते. याआधी या वेपनची जॅग्वार विमानातून चाचणी करण्यात आली होती.

 

या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी या टीमचे अभिनंदन केले आहे.


Tags: Anti Airfield WeaponFighter jetHindustan Aeronautics LimitedIndiaOdishaअँन्टी एअरफिल्ड वेपनओडिसाडॉ. जी सतीश रेड्डीलढाऊ विमानहिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड
Previous Post

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्यावर ठाम!

Next Post

#प्रेरणा शिवाजी चौगुले – सरकारी सेवेतील मीठ रांगोळीचा कलाविष्कार!

Next Post
Shivaji Chaugule -0

#प्रेरणा शिवाजी चौगुले - सरकारी सेवेतील मीठ रांगोळीचा कलाविष्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!