Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओच्या नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, युद्धनौकांवर वापरणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
DRDO

मुक्तपीठ टीम

भारताने जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ओडिशाच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या चांदीपूर येथे घेण्यात आली. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे क्षेपणास्त्र उभ्या प्रक्षेपकाद्वारे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून लाँच करण्यात आले.

क्षेपणास्त्राची कामगिरी अपेक्षेप्रमाणे असल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारतीय नौदलाने त्याची तयारी केली आहे. या चाचणीवेळी डीआरडीओ आणि नौदलाचे अधिकारीही उपस्थित होते. त्याची पहिली चाचणी यावर्षी २२ फेब्रुवारीला झाली.

 

“अत्यंत कमी उंचीच्या इलेक्ट्रॉनिक लक्ष्यावर उभ्या लाँचरमधून क्षेपणास्त्र सोडण्यात आले,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. क्षेपणास्त्राचे उड्डाण, त्याचा मार्ग आणि इतर डेटा, पॅरामीटर्स रेकॉर्ड करण्यात आले. मंत्रालयाने सांगितले की, “क्षेपणास्त्र प्रणालीने अपेक्षेप्रमाणे काम केले. ही चाचणी पाहण्यासाठी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारीही चांदीपूरमध्ये उपस्थित होते.”

 

क्षेपणास्त्राची विशेष वैशिष्ट्ये

  • या क्षेपणास्त्राची रेंज ५० ते ६० किमी असून ते जमिनीवरून हवेत मारा करू शकते.
  • हवेतून येणारा धोका या क्षेपणास्त्राद्वारे हवेतच नष्ट केला जाऊ शकतो.
  • हे क्षेपणास्त्र नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.
  • या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, नौदल आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व लोक आणि संस्थांचे अभिनंदन केले.
  • ते म्हणाले की, या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे हवाई धोक्यांविरुद्ध भारतीय नौदलाची क्षमता आणखी मजबूत होईल.
  • डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी या चाचणीत सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Defense Minister Rajnath SinghDRDODRDO Head G. Satish ReddyIndiamuktpeethmuktpeeth TOP 10Odishawar missileओडिशाक्षेपणास्त्रडीआरडीओडीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डीभारतमुक्तपीठयुद्धनौकासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Previous Post

धाराशिवच्या अणदूरचं खंडोबा देवस्थान…नळराजापासूनची जागृत परंपरा!

Next Post

सामाजिक सहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे माता-बालस्नेही होण्यासाठी पथदर्शी प्रकल्प

Next Post
डॉ.नीलम गोऱ्हें

सामाजिक सहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे माता-बालस्नेही होण्यासाठी पथदर्शी प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!