Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोटात गॅस…नको तिथं, नको तेव्हा…अडचण…करायचं काय?

January 10, 2021
in आरोग्य
0
stomach pain

पोटात गॅस होणे ही समस्या हल्ली सामान्य तक्रार बनली आहे. खरंतर वायू म्हणजे गॅस हा पचन प्रक्रियेतील एक सामान्य भाग आहे. जेव्हा पचन प्रणाली योग्यरित्या कार्य करते त्यावेळी तेथे वायू तयार होतो आणि तो ढेकर किंवा पादण्याच्यामार्फत बाहेर पडतो. पण जर गॅस पचनेंद्रियांमध्ये व्यवस्थित चालत नसेल किंवा बाहेर येत नसेल तर वेदना होण्याची समस्या उद्भवते. अधिक गॅस निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटात गॅस निर्माण होतो.

 

खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास गॅस पासून निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. ढेकर येणे विशेषत: जेवणानंतर ढेकर येणे ही साधारण बाब आहे. एक सामान्य व्यक्ती दिवसात २० वेळा गॅस सोडू शकतो. अशातच जर त्या व्यकतीने सामान्य क्षमतेपेक्षा जास्त गॅस सोडत असेल आणि यामुळे शरीरात वेदना होत असतील तर ती वैद्यकीय समस्या आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असेल. जर तुम्ही देखील गॅसच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, काही गोष्टी सोडल्यास किंवा कमी केल्यास आपण गॅसची समस्या कमी करू शकता.

 

पोटात गॅस का होतो?

  • खाताना किंवा पिताना हवा तोंडामार्फत पोटात गेल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. ज्यावेळी आपण ढेकर देतो त्यावेळेस पोटातील सर्वात जास्त गॅस शरीराबाहेर येतो.
  • जेव्हा बॅक्टेरिया उत्तेजित होतात तेव्हा पोटातील मोठ्या आतड्यात गॅस तयार होतो. तसेच फायबर, काही स्टार्च आणि काहीवेऴेस साखर जेव्हा लहान आतड्यात पचत नाही तेव्हा गॅसची समस्या उद्भवते.
  • बॅक्टेरियासुद्धा गॅसच्या काही भागाचे सेवन करतात. जेव्हा एखादी व्यक्ती पादते तेव्हा शरीरातील गॅस गुद्द्वारातून बाहेर सोडला जातो.
    बीन्स आणि मटार, फळभाज्या, काही धान्य यांसारख्या अन्नपदार्थांमुळेही गॅस होतो.
  • हायफायबरयुक्त पदार्थ गॅस तयार करतात. तसे, फायबर शरीराच्या पाचन तंत्रासाठी कार्य करण्यासाठी आणि रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
  • सोडा आणि बिअर सारख्या कार्बोनेटेड पेयामुळे पोटातील गॅसची समस्या वाढते.
  • खाण्याच्या वेगवेगळ्या सवयी म्हणजे घाईत खाणे, स्ट्रॉद्वारे पाणी पिणे, च्युइंगम चघळणे, खाताना बोलणे यामुळे पोटात गॅस तयार होतो.

 

लक्षणे

  1.  ढेकर
  2. गॅस निघणे.
  3. पोटात वेदना, किंवा मुरड येणे.
  4. पोट फुगल्यासारखे वाटणे.
  5. पोटाच्या आकारात वाढ

 

तुम्हाला गॅसची समस्या अधिक वाटत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.


Tags: aarogyaacidityhealthstomachpainआरोग्यपोटदुखी
Previous Post

गुटखा विकाल तर… १० वर्ष गजाआड

Next Post

“बर्ड फ्ल्यूबाबत गैरसमज व अफवा पसरवू नका!”

Next Post
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

"बर्ड फ्ल्यूबाबत गैरसमज व अफवा पसरवू नका!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!