Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दोन दिवसात आपत्तीग्रस्तांना मदतीचा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल. राज्यात ९ जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली असून याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं अजित पवारांनी जाहीर केलं.

काय म्हणाले अजित पवार?

  • राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
  • या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
  • सांगलीच्या शिराळा, वाळवा आणि पलूस भागात मोठं नुकसान झालं आहे.
  • सांगली, कोल्हापूर, रायगड, सांगली याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतील.
  • अनेक भागात रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
  • तळीये गावाला मोठा फटका बसला आहे.
  • साताऱ्यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठं नुकसान झालं आहे.
  • वायूदलाकडून जेवणाची पाकिटं वाटली जात आहे.
  • नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत.
  • पाणी कमी झाल्यावर नुकसानाचा भाग अजून वाढणार आहे.
  • त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
  • कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झाल आहे.
  • रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला.
  • त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली.
  • मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.
  • शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या विविध मागण्या आहेत.
  • अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणार आहोत.
  • मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
  • केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चांगला समन्वय आहे.
  • केंद्राकडूनही राज्याला मदत सुरु आहे.
  • दोन नुकसानीची माहिती मिळेल.
  • त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
  • पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भारात रोगराईची शक्यता आहे.
  • त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे.

Tags: ajit pawarpress conferancesangaliअजित पवारपत्रकार परिषदसांगली
Previous Post

महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर!

Next Post

“पॉर्न अॅप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्कफोर्सतर्फे झाडाझडती करा”

Next Post
Ashish shelar

"पॉर्न अॅप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्कफोर्सतर्फे झाडाझडती करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!