Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्याच्या मका, ज्वारी वाढीव खरेदीस केंद्राची मंजुरी

भाजपचा राज्य सरकारवर वितरण नियोजन उशिरा सादर केल्याचा आरोप

October 23, 2022
in घडलं-बिघडलं
0
maize -1

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारने वाढीव मका व ज्वारी या धान्य खरेदीचा प्लॅन देताच एका आठवड्याच्या आत केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे.  एका आठवड्याच्या तत्परतेने पावले उचलत केंद्र सरकारने राज्य सरकारच्या वाढीव धान्य खरेदीच्या मागणीनुसार धान्यखरेदीला मंजुरी दिली आहे. हा शेतकरी हिताचा हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे राज्य भाजपने आभार मानले आहेत.

 

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे तत्परतेबद्दल आभार मानतानाच राज्यातील आघाडी सरकारवर अक्षम्य दिरंगाईचा आरोपही केला आहे. केंद्र सरकारचा हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे त्यांचा मोठा फायदा होईल, याबद्दल आनंद व्यक्त करत उपाध्ये यांनी राज्य सरकारची दिरंगाई या प्रकरणातील घटनाक्रमाद्वारे उघड केला आहे.

मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेले ट्वीट

 

राज्याच्या वाढीव मका व ज्वारी या धान्य खरेदीचा प्लॅन देताच आठवड्याच्या आत @narendramodi सरकारने तत्परतेने पावले उचलत, राज्य सरकारच्या वाढीव धान्यखरेदीस मंजुरी दिली आहे. शेतकरी हिताचे हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री @raosahebdanve यांचे आभार -2 pic.twitter.com/cH5hlOIBFx

— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 11, 2021

वाढीव मका व ज्वारी खरेदीची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र त्याचे वितरण कसे करणार याबाबत काही कळविले नव्हते. त्याची माहिती द्या तातडीने परवानगी देतो अशी तयारी केंद्र सरकारने दाखविली होती. मात्र हे वितरण नियोजनच राज्य सरकारांकडून कळविण्यात येत नव्हते. गेल्या वर्षीही ४ स्मरण पत्रे केंद्राने राज्य सरकारला पाठविली होती. मात्र शेतकऱ्यांच नुकसानीच सोयरसुतक राज्यसरकारला नव्हते. अखेर राज्य सरकारच्या अक्षम्य दिरंगाईनंतर ४ जानेवारी २०२१ रोजी राज्य सरकारक़डून वितरण नियोजनाचे पत्र पाठविण्यात आले व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या प्रयत्नाने तातडीने केंद्र सरकारने परवानगी दिली, अशी माहितीही भाजपच


Tags: BJPkeshav upadhyemaize purchaseraosaheb danveकेशव उपाध्येभाजपमका खरेदीरावसाहेब दानवे
Previous Post

मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण!

Next Post

#चांगलीबातमी अभिनेता अजय देवगणची पर्यावरणप्रेमी अॅक्शन, वृक्षारोपणासाठी थेट तेलंगणात झेपावला

Next Post
ajay devgan

#चांगलीबातमी अभिनेता अजय देवगणची पर्यावरणप्रेमी अॅक्शन, वृक्षारोपणासाठी थेट तेलंगणात झेपावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!