Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संप काही संपेना…नागपुरात पगार मिळत नसल्यानं मनपाच्या कंत्राटी स्टार बससेवेचे कामगार संपावर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Star Bus Workers on strike

मुक्तपीठ टीम

गेल्या काही महिन्यांपासून एसटी महमंडळाचे राज्य शासनात विलीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा न्यायालयीन लढा अद्याप सुरुच आहे. दुसरीकडे बससेवेचे कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील ओढाताण अजून सुरुच आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी स्टार बससेवेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. आपली बस हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. मात्र, कर्मचारी संपावर गेल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शहरातील २५० पेक्षा जास्त बस ठप्प आहेत. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

 

कर्मचाऱ्यांचा संताप

  • आपली बसचा मुख्य डेपो मोरभवन येथे आहे.
  • सर्व कर्मचारी एकत्र आले.
  • पगार न मिळाल्यामुळे कामावर जाण्यास ते तयार नाहीत.
  • त्यामुळं शहर परिवहनची आपली बसची वाहतूक आता खोळंबली आहे.
  • नेहमी दहा ते बारा तारखेपर्यंत पगार मिळत नाही.
  • युनिटी सेक्युरिटी फोर्सला हे कंत्राट दिले आहे.
  • बरेचदा पंधरा तारीख ओलांडून गेल्यावरही पगार मिळत नाही.
  • नियम खूप कडक आहेत.
  • मोबाईल वापरला जाऊ दिला जात नाही.
  • घरी जायला उशीर होतो, असं महिला कर्मचारी सांगतात. पगार मिळतो.
  • तोही फक्त आठ हजार.
  • हे पैसेसुद्धा वेळेवर मिळत नाही.
  • मुलांचे शिक्षण, इतर खर्च कसा भागवावा काही कळतं नाही.

 

हा संप नियमानुसार, कर्मचाऱ्यांचा दावा…

  • आपली बसच्या कर्मचाऱ्यांना पगार दहा तारखेला मिळेल, असं लेखी देण्यात आलं आहे.
  • परंतु, तेही मिळत नाहीत.
  • गेल्या तीन-चार महिन्यांपासून कधी वीस तर कधी पंचवीस तारखेला पगार होतो.
  • कर्मचाऱ्यांनी आधीच कळविले होते की, पगार झाला नाही, तर आपली बस सुरू करणार नाही.
  • त्यामुळं हा संप नियमानुसार असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय.
  • पगार झाला नसल्यानं बस उभ्या करण्यात आल्या.
  • या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत.
  • खासगी वाहनचालकांनी अतोनात भाव वाढविले आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीला प्रवास करणे कठीण झाले आहे.

Tags: nagpurStar Bus serviceएसटी संपनागपुरस्टार बस सेवा
Previous Post

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचा ८ मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह

Next Post

रशिया X युक्रेन युद्ध : दलाई लामांचं आवाहन, युद्ध जुनाट पद्धत, आता अहिंसाच एक मार्ग!

Next Post
Russia X Ukraine War: Dalai Lama's Appeal of Non-Violence

रशिया X युक्रेन युद्ध : दलाई लामांचं आवाहन, युद्ध जुनाट पद्धत, आता अहिंसाच एक मार्ग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!