Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संप सुरुच राहणार! सोमवारी पुढील सुनावणी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court on st strike

मुक्तपीठ टीम

एसटी संपाचा आज पंधरावा दिवस तरीही तिढा सुटलेला नाही. एसटीच्या सरकारी विलिनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. दरम्यान एसटी महामंडाळाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी हा संप सुरूच ठेवणार असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालयानं या प्रकरणी अंतरिम आदेश देत पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

 

तरीही कामगारांनी संप सुरूच ठेवणार

  • एसटीच्या संपावर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.
  • दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
  • राज्य सरकार न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करत आहे.
  • त्यानुसार विलिनीकरणाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
  • मात्र, तरीही कामगारांनी संप सुरूच ठेवल्याचं महामंडळाच्या वतीनं आज न्यायालयात सांगण्यात आलं.
  • कामगार संघटनांनी सांगितले की, ही समिती विश्वासार्ह नसून ती मंत्र्यांचंच ऐकते अशी आमची भावना आहे.
  • त्याशिवाय, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, ते राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या समितीत नको, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे.

 

पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला

  • दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं या प्रकरणी अंतरिम आदेश देत पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी ठेवली.
  • संपात सहभागी असलेल्या संघटनांनी मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत आपलं लेखी म्हणणं सादर करावं, त्यानंतर समितीच्या बैठकीचं इतिवृत्त राज्य सरकारनं २२ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावं, असा अंतरिम आदेश न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं दिला.
  • एसटी महामंडळाचे जे चालक, वाहक काम करण्यासाठी येण्यास स्वतःहून तयार असतील त्यांना कोणतीही आडकाठी नाही, त्यांची सेवा घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी बसगाड्या चालवण्याची महामंडळ प्रशासनाला मुभा आहे.

Tags: msrtcMumbai Hifh CourtST StrikeST Workersएसटी कर्मचारीएसटी महामंडाळएसटी संपमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या एनकाऊंटरने स्थानिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला!

Next Post

राज्यात ६८६ नवे रुग्ण, ९१२ रुग्ण बरे होऊन घरी! 

Next Post
corona

राज्यात ६८६ नवे रुग्ण, ९१२ रुग्ण बरे होऊन घरी! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!