Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी कृती समितीची पवार-परबांसोबत बैठक! वकील बदलला, आता सदावर्तेंऐवजी पेंडसे! संप संपवण्यांचं आवाहन!

कामगारांवर कारवाई नाही! वेतनातही बदल, ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनावर विचार होणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st strike

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील एसटी कामगार कृती समितीच्या सर्वपक्षीय प्रतिनिधींची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर एसटी टिकली तर रोजगारही टिकणार आहे ही आपली भूमिका असल्याचे सांगत सर्वपक्षीय कामगार नेत्यांनी एसटी कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन केले. सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात राजकीय नेत्याच्या अभिनिवेशात आक्रस्ताळी भाषणं करणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याऐवजी आता अॅड पेंडसे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असतील असेही या कामगार नेत्यांनी जाहीर केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे संप मागे घेण्याचे आवाहन

  • एसटी संपामुळे मागील दोन महिने प्रवाशांचे हाल होत होते.
  • कोरोनाचं नव संकट महाराष्ट्रावर आलं आहे.
  • याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
  • महाराष्ट्रातील प्रवाशी वर्ग हा महत्वाचा आहे.
  • याआधी परिवहन मंत्री, अधिकारी यांनी जेवढं करता येतील ते केलं आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या मते सरकारी निर्णयामधील कमतरता आहेत.
  • त्या कमतरता दूर करण्यासाठी निर्णय घेण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली.
  • आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा.

कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही

  • आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी तीनवेळा आम्ही मुदत दिली होती, यावेळी हेही सांगितलं होतं की, कामावर आल्यावर कारवाई होणार नाही.
  • ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही, अशा कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच घेऊ.
  • जसे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमचे दायित्व आहे, तसेच जनतेच्या प्रतीही आमचे दायित्व आहे, त्यामुळे आम्हाला तोही विचार करावा लागेल.
  • तशी चर्चा कृती समितीबरबोर झाली आहे.
  • जनतेला वेठीस धरून कुणालाही फायदा होणार नाही

Tags: Anil Parabmsrtcsharad pawarअनिल परबअॅड पेंडसेएसटी कामगार कृती समितीशरद पवार
Previous Post

आता पुन्हा शिवसेना X राष्ट्रवादी सामना! शिवसेना आमदाराची ‘रयत’वर टीका, राष्ट्रवादी नेते संतापले!

Next Post

“योग एक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतो”- न्यायमूर्ती अभय ओक

Next Post
Abhay Oka at Kaivalyadhama International Conference in lonavala

"योग एक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतो"- न्यायमूर्ती अभय ओक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!