Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूनेस्कोच्या क्रिएटीव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेशाचा श्रीनगरला सन्मान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
shrinagar

मुक्तपीठ टीम

जम्मू आणि काश्मीरमधून रोजच हिंसाचाराच्या बातम्या येत असतात. आपले बहाद्दर जवान अधिकारी प्राण पणाला लावून दहशतवाद्यांना अद्दल घडवतात. पण त्याच काश्मीरमधील श्रीनगरविषयीची ही बातमी अभिमान वाढवणारी.

 

युनेस्कोच्या ‘क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’च्या यादीत जम्मू आणि काश्मीरची ग्रीष्मकालीन राजधानी असलेल्या श्रीनगरचा समावेश झाला आहे. श्रीनगर हे जगातील ४९ शहरांपैकी एक आहे ज्याचा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (यूसीसीएन) मध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत आधीच २४६ शहरे आहेत.

 

युनेस्कोने विकास, ज्ञान आणि चांगल्या पद्धतींच्या देवाणघेवाणीच्या केंद्रस्थानी संस्कृती आणि रचनात्मक ठेवण्याची त्यांची बांधिलकी ओळखल्यानंतर या यादीत ४९ शहरांचा समावेश करण्यात आला. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये हस्तकला आणि लोककला श्रेणीमध्ये सामील झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरचे अभिनंदन केले आहे.

 

Congratulations Srinagar !
Srinagar has been added to UNESCO’s creative Cities Network as a creative city for crafts and folk art. https://t.co/iHpprrZQ9I@PMOIndia @narendramodi_in @MEAIndia @IndianDiplomacy @VishalVSharma7 @MinOfCultureGoI @JandKTourism @manojsinha_ https://t.co/AIK4eWKeP8

— India at UNESCO (@IndiaatUNESCO) November 8, 2021

युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कविषयीचे महत्त्वाचे मुद्दे

  • युनेस्कोच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आता ९० देशांमधील अशा शहरांची संख्या २९५ आहे.
  • येथे संस्कृती, रचनात्मकता, हस्तकला आणि लोककला, साहित्य, संगीत इत्यादींमध्ये शाश्वत शहरी विकासासाठी गुंतवणूक केली जाते.
  • भारतीय राष्ट्रीय सहकार्य आयोगाने (आयएनसीसीयू) श्रीनगरसह ग्वाल्हेरचेही नाव या यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठवले होते.

 

श्रीनगरचे महापौर जुनैद अझीम मट्टू यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रीनगरचा प्रतिष्ठेच्या यादीत समावेश झाल्याची माहिती दिली. या यादीत मुंबई आणि हैदराबादचा समावेश ऑक्टोबर २०१९ मध्ये करण्यात आला होता.


Tags: Jammu KashmirShrinagarunescounesco creative cities networkक्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कजम्मू आणि काश्मीरयुनेस्कोश्रीनगर
Previous Post

देशात प्रथमच २९ किमी साउंड अॅंड लाइट प्रूफ फोरलेन, रस्त्याच्या आजूबाजूला वाघ

Next Post

जियो फोनचे वेगळे फिचर्स…सेल्फी फोटोही येणार सरळ, इतरांसारखा उलटा नाही!

Next Post
jio phone next

जियो फोनचे वेगळे फिचर्स...सेल्फी फोटोही येणार सरळ, इतरांसारखा उलटा नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!