Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातील लस टंचाई कमी करु शकते रशियाची ‘स्पुटनिक – व्ही’ लस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sputnik v

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाविरोधातील लढ्यात लस हे महत्याचे शस्त्र आहे. मात्र, भारताची लोकसंख्या लक्षात घेता भारत बायोटेकची को-वॅक्सिन आणि सीरमच्या कोविशिल्ड या दोन लसींचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेत सातत्याने अडथळे येत आहेत. आज कामगार दिनी भारताचा जुना दोस्त असणाऱ्या रशियाकडून स्पुटनिक – व्ही लसींचा पहिली खेप भारतात येत आहे. ती काही लाखांचीच असली तरी या महिन्यात मोठा साठा येण्याची शक्यताय. त्यामुळे काही प्रमाणात तरी भारतातील लस टंचाईवर मात करता येईल.

 

रशियाच्या आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रिक यांनी म्हटले होते की, “१ मे रोजी स्पुटनिक-व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल. तसेच ही लस भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या महामारीतून बाहेर काढण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त करतो”.

 

रशियाची स्पुटनिक, खूपच सुरक्षित!

  • स्पुटनिक व्हीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर ही लस ९१.६ टक्के सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आणि कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.
  • द लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीच्या अंतरिम विश्लेषणात असा दावा करण्यात आला आहे.
  • तब्बल २०,००० लोकांवर हे संशोधन करण्यात आले होते.
  • भारतात व्यतिरिक्त स्पुटनिक -व्ही लसीला अन्य ६० देशांमध्ये आप्तकालीन मंजूरी देण्यात आली आहे.
  • यानंतर दोन महिन्यांनी एप्रिलमध्ये भारत सरकारने स्पुटनिक-व्ही लसीच्या भारतातील आप्तकालीन वापरास मंजूरी दिली.

 

किती असेल स्पुटनिक-व्हीची किंमत?

  • अद्याप या लसीची अधिकृत किंमत जाहीर झालेली नाही.
  • भारतात स्पुटनिक व्ही लसीसाठी १० डॉलर म्हणजेच अंदाजे ७५० रुपये मोजावे लागतील असा अंदाज आहे.
  • भारतात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. त्या केंद्र सरकार २०० रुपात खरेदी करत आहे.

Tags: कामगार दिनीमहाराष्ट्र दिनरशियास्पुटनिक-व्ही
Previous Post

“लसीचा प्लांट पुण्यात, आपल्याला जास्त लसीसाठी प्रयत्न आवश्यक!”

Next Post

कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का…काँग्रेसला फायदा!

Next Post
dk shivkumar

कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का...काँग्रेसला फायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!