Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विमान प्रवाशी असाल तर हे नक्की वाचा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
spiecejet

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटामुळे देशातील अनेक राज्यांप्रमाणेच विमानतळांवरही अनेक निर्बंध लागू झालेले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवास नियोजनात बदल होत आहेत. त्यामुळे काही विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही शुल्कांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पाईसजेट घेणार नाही अतिरिक्त शुल्क

स्पाईसजेट या विमान कंपनीनेही प्रवाशांचे अतिरिक्त शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क प्रवाशांकडून आकारणार नाही. यापूर्वी ही सूट किमान ७ दिवसांपूर्वी झालेल्या फेरबदलासाठी होती. नवीन योजनेअंतर्गत १७ एप्रिल ते १० मे दरम्यान प्रवासी उड्डाणांसाठी तिकीट आरक्षित करणार्‍या प्रवाशांना एकवेळ बदल शुल्कात सूट मिळू शकते. कोरोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावल्यामुळे विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इंडिगो ही ३० एप्रिलपर्यंत नाही घेणार शुल्क

याआधी इंडिगो कंपनीने देशांतर्गत तिकिटांसाठी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. कंपनी १७ एप्रिलपासून ते ३० एप्रिल २०२१ कालावधीत आरक्षणात बदल केल्यास कंपनी कोणतेही शुल्क घेणार नाही.

विमानतळावर कडक निर्बंध

  • नागरी उड्डान संचालनालय (डीजीसीए) देखील कोरोना रोखण्याबाबत कठोर पाऊले उचलत आहे.
  • कोरोना नियमांचे उल्लंघन करत विमानतळावर पकडल्यास दंड आकारला जाऊ शकतो असा इशारा महासंचालनालयाने दिला आहे.

Tags: IndigoSpiceJetइंडिगोडीजीसीएस्पाईसजेट
Previous Post

“एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यात अडचण नाही” -सुनील केदार

Next Post

पीएम किसानचा चालू हप्ता अडला तरी कुठे? कधी मिळणार?

Next Post
pm kisan yojna

पीएम किसानचा चालू हप्ता अडला तरी कुठे? कधी मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!