Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

द्वेष पसरवणारी भाषणं आणि पोस्टविरोधात लवकरच विशेष कायदा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Parliament

मुक्तपीठ टीम

सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण पोस्टमुळे देशाकील वातावरण बिघडून जगभरात नाचक्की होत असते. केंद्र सरकारने आता याची गंभीर दखल घेतली आहे. द्वेष, हिंसेला प्रोत्साहन देणारे कोणतेही वक्तव्य आणि आक्षेपार्ह साहित्य पोस्ट करणाऱ्यांवर भविष्यात कठोर पावलं उचलण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी सरकार द्वेषयुक्त भाषण, पोस्ट विरोधी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्याद्वारे हिंसा-द्वेष पसरवणाऱ्या भाषण-साहित्याची व्याख्या ठरवली जाणार आहे.अलिकडेच सर्वोच्च न्यायालयानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करत सरकारला दखल घेण्यास सांगितले होते.

लवकरच कायदा लागू करणार!

  • सध्या या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येत आहे.
  • यावर्षी संसदेत विधेयक मंजूर करून हा कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • सध्या कायद्याचा मसुदा तयार केला जात आहे. मसुदा तयार करताना द्वेष पसरवणे, हिंसाचार भडकावणे आणि
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित कायद्यांच्या सर्व बाबींची काळजी घेतली जात आहे.
  • मसुदा तयार केल्यानंतर त्यावर जनतेचे मत घेतले जाईल.
  • मत मांडताना नवीन तथ्ये समोर आल्यास त्यांचा कायद्याच्या मसुद्यात समावेश केला जाईल.

कायदा का आवश्यक आहे?

  • जगभरात हिंसाचार आणि द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वात मोठे माध्यम बनत आहे.
  • सोशल मीडिया कंपनी मेटाने रविवारी मे महिन्याचा अहवाल सादर केला.
  • या अहवालात असे म्हटले आहे की, एप्रिल महिन्याच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात फेसबुकवर ३८ टक्के आणि इन्स्टाग्रामवर ८६ टक्क्यांनी भडकाऊ मजकूर वाढला आहे.

Tags: Special LawVulgar SpeechWrong Postersद्वेष पसरवणारी भाषणंविशेष कायदासोशल मीडिया प्लॅटफॉर्म
Previous Post

असलो आमदार, तरी शेतात राबणार!

Next Post

आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
आषाढी वारी आढावा बैठक मा. मुख्यमंत्री शिंदे 1

आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!