Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजस्थानची खास बजेट सहल, एसीतून प्रवास, डिलक्स हॉटेल आणि तंबूत मुक्काम

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Rajsthan

मुक्तपीठ टीम

जर हिवाळ्यात पर्यटनासाठी जायचं असेल तर चला मग राजस्थानला. राजस्थान हे भारतातील एक असे क्षेत्र आहे, जे नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिले आहे. आयआरसीटीसीने राजस्थान भेटीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक जबरदस्त टूर पॅकेज ऑफर केलं आहे.

या राजस्थान टूर पॅकेजला रॉयल राजस्थान असे नाव दिले आहे. या टूर पॅकेजमध्ये राजस्थानमधील बिकानेर, जयपूर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय, या विशेष टूर पॅकेजमध्ये अनेक सुविधा देखील मिळतील.

 

कोण-कोणत्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांना देता येणार भेट

  • राजस्थानचा हा विशेष दौरा भोपाळ रेल्वे स्टेशनपासून १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३५ वाजता सुरू होईल.
  • ट्रेनमध्ये रात्रभर प्रवास केल्यानंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरला पोहोचतील.
  • जयपूरमध्ये पर्यटन स्थळे पाहताना हवा महल आणि जंतर-मंतरला भेट दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी प्रवासी जोधपूरकडे रवाना होतील.
  • जोधपूरमधील मेहरानगढ किल्ला आणि उमेद भवन संग्रहालयाला भेट दिल्यानंतर प्रवासी जैसलमेरला रवाना होतील.
  • जैसलमेरमधील जैसलमेर फोर्ट पटवन की हवेली सारख्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी बिकानेरला जातील.
  • बिकानेरमधील प्रवासी जुनागड किल्ला आणि देशकोन मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊन जयपूरला परत येतील.
  • जयपूरमधील आमेर किल्ला आणि जलमहालला भेट दिल्यानंतर परत भोपाळला परत ट्रेन निघेल.

 

कोणत्या सुविधा उपलब्ध असणार

  • या दौऱ्यात प्रवाशांना सेकंड एसी कोचमध्ये प्रवास करता येईल.
  • या व्यतिरिक्त, ५ रात्रीच्या मुक्कामासाठी डिलक्स हॉटेल आणि विश्रांती आणि एका रात्रीच्या विश्रांतीसाठी तंबू असतील.
  • प्रत्येक ठिकाणच्या दर्शनासाठी एसी बस किंवा टेम्पो सुविधा असेल.
  • यावेळी ८ दिवस नाश्ता आणि रात्री जेवणाची देखील व्यवस्था असेल.
  • आयआरसीटीसीच्या रॉयल राजस्थान टूरसाठी २६७०० रुपये खर्च करावे लागतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: rajsthantourism tripआयआरसीटीसीजयपूरराजस्थान
Previous Post

आता पर्यटकांसाठी उच्च न्यायालय आणि मुंबई विद्यापीठातही प्रवेश

Next Post

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना साठीनंतरही सरकारकडून नोकरीची संधी

Next Post
senior citizens

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना साठीनंतरही सरकारकडून नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!