Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनीचा भारतातील सर्वात महाग 8K टीव्ही…अँड्रॉइड ओएसवर चालणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
sony tv

मुक्तपीठ टीम

सोनी कंपनीने भारतात आपला सर्वात महाग टीव्ही लाँच केला आहे. ज्याची किंमत १२ लाख ९९ हजार ९९० रुपये आहे. या महागड्या टीव्हीला ब्राव्हिया एक्सआर मास्टर सीरीज 85Z9J 8K असे नाव देण्यात आले आहे. मोठी स्क्रीन असलेल्या या एलईडीचे रिझोल्यूशन 7,680 X 4,320 पिक्सेल आहे. हा टीव्ही अँड्रॉइड सॉफ्टवेअर आणि सोनी एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसरवर चालतो. सोनी रिटेल स्टोअर्स, ऑनलाइन स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे हा टीव्ही विकला जाईल.

 

दिमाखदार टीव्हीचे भन्नाट फिचर्स

  • एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसरचा टीव्हीला मिळणार सपोर्ट.
  • सोनीचा नवीन महागडा टीव्ही 8K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
  • 8K रिझोल्यूशन वापरकर्त्यांचा व्ह्यूइंग एक्सपीरियन्स वाढवेल.
  • डॉल्बी व्हिजन फॉरमॅट आणि एचडीआर सपोर्ट एलईडीमध्ये देण्यात आला आहे.
  • त्याच वेळी, टीव्ही गुगल इंटरफेससह स्मार्ट कनेक्टिव्हिटीवर चालतो.
  • हे क्रोमकास्ट आणि अॅप्पल एअरप्लेला देखील सपोर्ट करते.
  • ब्राव्हियामध्ये एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसर देण्यात आला आहे.

 

टीव्हीमध्ये असणार १० स्पीकर्स

  • ब्राव्हिया एक्सआर मास्टर सीरीज 85Z9J टीव्हीमध्ये १० स्पीकर्स आहेत. ज्याला ८५ वॅटचे आउटपुट मिळेल.
  • या स्पीकरमध्ये दोन मिड-रेंज ड्रायव्हर्स, चार ट्विटर आणि सबवूफर आहेत.
  • हे डॉल्बी एटमॉस ऑडिओसह येते. एलईडीमध्ये १६जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे.
  • त्याच वेळी, टीव्ही लोकल डिमिंग आणि अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनवर १२०एचझेड रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

 

हा टीव्ही भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा टीव्ही आहे. सोनी 8K पर्यायामध्ये सॅमसंग, एलजी आणि हायसेन्सशी स्पर्धा करते.

 

पाहा व्हिडीओ:

https://youtu.be/6eV6QmZ8HNE

Tags: Indiamuktpeethsonysony tvभारतमुक्तपीठसोनी टीव्ही
Previous Post

भारतीय वायू सेनेचा दाल सरोवरावर १३ वर्षांनी स्काय डायव्हिंग शो!

Next Post

मुंबईच्या आयआयटीत असिस्टंट प्रोफेसर पदाच्या ५० जागांसाठी भरती

Next Post
mumbai iit

मुंबईच्या आयआयटीत असिस्टंट प्रोफेसर पदाच्या ५० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!