Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोनू सूदप्रमाणेच आमदार सिद्दीकीही गोत्यात! कोरोना औषध पुरवठ्याप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sonu sood

मुक्तपीठ टीम

कोरोना कालावधीत लोकांना मदत करणारा सुपर हिरो म्हणून प्रतिमा तयार झालेल्या अभिनेता सोनू सूदसाठी नव्या समस्या तयार होताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुटवडा भासत असलेल्या काही कोरोना औषधांच्या खरेदी व पुरवठ्यातील सोनू सूदच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला दिले. त्याचवेळी वांद्रे पूर्वमधील कॉंग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याविरूद्धही चौकशीचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती एस.पी. देशमुख आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

  • अभिनेता सोनू सुद, आमदार झिशान सिद्दीकी यांच्या प्रकरणात सुनावणी झाली.
  • कोरोना संकटात त्यांनी स्वत:ला मसिहा दाखवले.
  • औषधे बनावट आहेत की नाही, आणि पुरवठा कायदेशीर आहे की नाही याची तपासणीही केली नाही.
  • त्यामुळे त्यांची चौकशी करा.

 

सोनू सुदची चौकशी, आमदार सिद्दीकीप्रकरणी मात्र औषध पुरवणाऱ्यांवरच गुन्हा!

  • अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने चॅरिटेबल ट्रस्ट बीडीआर फाउंडेशन आणि त्याचे विश्वस्त यांच्याविरूद्ध आमदार झिशान सिद्दीकी यांना रेमडेसिव्हिर औषध पुरवण्याच्या संदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे.
  • कुंभकोणी यांनी दावा केला की, सिद्दीकी केवळ ज्या नागरिकांशी संपर्क साधत होते त्यांनाच औषधे दिली जात होती, त्यामुळे अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
  • ते म्हणाले की, सोनू सूद यांनी गोरेगाव येथील लाइफलाईन केअर हॉस्पिटलमधील अनेक औषधांच्या दुकानातून औषधे घेतली. फार्मा कंपनी सिप्लाने या केमिस्टना रेमडेसिविर पुरविले होते.
  • या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.
  • आता न्यायालयाच्या आदेशामुळे आमदार झिशान सिद्दीकींचीही व्यवस्थित चौकशी करावी लागेल.

Tags: coronamumbai high courtsonu soodzeeshan siddiquiअभिनेता सोनू सूदआमदार झिशान सिद्दीकीकोरोनामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

खासदार उदयनराजेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, ५ जुलैआधी मागण्या मान्य करा, नाहीतर…

Next Post

जे ५८ मराठा मोर्चात नव्हतं, ते कोल्हापूर मोर्चात होतं!

Next Post
जे ५८ मराठा मोर्चात नव्हतं, ते कोल्हापूर मोर्चात होतं!

जे ५८ मराठा मोर्चात नव्हतं, ते कोल्हापूर मोर्चात होतं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!