Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आईलाही दंड ठोठावणारा नगरचा मनपा कर्मचारी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
ahamdnagar

मुक्तपीठ टीम

 

ही एक आपल्या कामातून कर्तव्य पार पाडणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेल्या या बातमीचे दोन रूप आहेत. एकीकडे, जिथे जन्मदात्या आई-मुलाचा पवित्र संबंध तर, दुसरीकडे, कर्तव्य दृढपणे पूर्ण करण्याचा निर्धार. विचार येत असेल की ही नक्की कसली भानगड आहे. तर ही भानगड आहे ती अहमदनगर महानगरपालिकेत काम करणाऱ्या राशीद शेख नावाच्या कर्मचाऱ्याची. त्याने त्याच्याच आईच्या भाजीच्या गाड्यावर दंड ठोठावला आहे त्याचबरोबर तो भाजी गाडा ताब्यातही घेतला आहे. शेख यांच्या या कर्तव्याची आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

 

राशिद शेख यांची आई बेगम रफिक शेख यांनी अहमदनगरच्या पाथर्डी तहसीलमध्ये गाडा लावला होता. कोरोनाच्या निर्बंध नियमांनुसार सकाळी ९ ते ११ या वेळेत हे काम केले पाहिजे. पण राशिद यांची आई दुपारी बारा वाजेपर्यंत भाज्या विकत होती. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जेव्हा पालिकेची गाडी बाहेर आली. तेव्हा मनपाच्या कर्मचार्‍यांनी राशिदच्या आईच्या भाजीचा गाडा पाहिला.

 

महापालिकेचे कर्मचारी राशिदच्या आईला समजवून दंड वसून केल्याशिवाय सोडणार होते. परंतु, राशिद म्हणाले की, नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. जर इतरांवर कारवाई केली जात असेल तर त्यांच्या आईच्या भाजीच्या गाड्यावरही ही कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई करत स्वत: राशिद यांनी स्वत:च्या आईचा भाजीचा गाडाही जप्त केला आणि दंडही ठोठावला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: corona rulesMaharashtraअहमदनगरमहापालिकाराशिद शेख
Previous Post

शतक ओलांडलेल्या आजोबांनी कोरोनालाही परतवलं

Next Post

मुलांसाठीची कोरोना लस भारतातही लवकरच मिळण्याची शक्यता

Next Post
corona-vaccination

मुलांसाठीची कोरोना लस भारतातही लवकरच मिळण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!