Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील नेत्यांची बीटकॉइनमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक! सोमय्यांचा नवा आरोप!!

मुंबई मनपा निवडणुकीमुळे सोमय्यांचे नवे लक्ष्य यशवंत जाधव!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bitcoin

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या सतत आघाडी सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांचा गौप्यस्फोट करत असतात. आता त्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या चार नेत्यांनी बीटकॉइनमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचा आरोपही केला आहे. किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना लक्ष्य केले आहे.

 

मराठवाड्यातील चार नेत्यांचा घोटाळा उघड करणार

  • मराठवाड्यातील चार नेत्यांनी २० कोटी रुपये बीटकॉईनमध्ये गुंतवले आहेत.
  • ठाकरे सरकारच्या या नेत्यांचा घोटाळा उघड करण्यात येणार आहे.
  • बीटकॉईनच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल माझ्याकडे आली आहे.
  • मी सोमवारी ईडी कार्यालयात जाणार आहे.
  • या घोटाळ्याची ईडी चेअरमन आणि केंद्रीय अर्थ खात्याला त्याची माहिती देणार आहे.

 

ठाकरे सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारात

  • बीटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक करणारे हे तीन ते चार नेते आहेत.
  • त्यांचे एजंट समोर आले आहेत.
  • अशोक चव्हाणांचे जे मित्रं आहेत, त्यातून खूप काही बाहेर येणार आहे.
  • पाहुयात काय होतंय ते.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारात आहेत.
  • परमबीर सिंग यांना निलंबित केलं तसं या आरोप असलेल्या नेत्यांनाही निलंबित करा.

 

काहींना जेल, तर काहींना बेल!

  • अनिल देशमुखप्रकरणाचा पाठपुरावा केला.
  • भावना गवळींच्या आईंवर कारवाई होणार आहे.
  • अशोक चव्हाण, अर्जून खोतकर, प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा जप्त करण्यात आली आहे.
  • काही जेलमध्ये आहेत, तर काही बेलवर आहेत.
  • शिवाय काही काही रुग्णालयात असणार आहेत.

यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी!

  • यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे.
  • आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत.
  • यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे.
  • मात्र, काहीही असले तरी यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यासाठी पाठपूरावा करणार आहे.

Tags: BitcoinsBJPKirit SomaiyaYashwant Jadhavकिरीट सोमय्याबीटकॉइनभाजपायशवंत जाधव
Previous Post

शेतकऱ्याने विकले अकराशे किलो कांदे, कमाई फक्त १३ रुपये! राजू शेट्टी म्हणतात सरकारचे तेरावं घालायचं का?

Next Post

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत

Next Post
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!