Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगली मनपाच्या शाळांवर सोलर पॅनल्स! शाळा होणार सौर शक्तिमान!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
सांगली मनपा शाळा

रॉबिन डेव्हिडसन 

आपल्या राज्यातील अनेक भागांमध्ये आजही लोडशेडिंगची समस्या सतावते. आता मात्र किमान सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पंधरा शाळांमध्ये ही समस्या सतवणार नाही. त्याचं कारण आहे सौरशक्ती.

 

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या १५ शाळांमध्ये roof top solar units बसविण्यात येणार आहेत. या सौर युनिट्सचे काम net metering प्रणालीद्वारे चालणार आहे. या कामासाठीच्या निविदेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 6 शाळांमध्ये 1 किलो वॅट क्षमतेचे, 8 शाळांमध्ये 2 किलो वॅट क्षमतेचे तर एका शाळेमध्ये 3 किलो वॅट क्षमतेचे सौर संयंत्र बसविण्यात येणार आहे. यामुळे दैनंदिन एकूण 26 किलो वॅट वीज शाळांना उपलब्ध होऊन शाळांवरील वीज बिलाचा आर्थिक भारही कमी होणार आहे.

 

माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरण पूरक शाळा व प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षण या संकल्पना राबविण्याचा मनपाचा मानस आहे. याचसोबत मनपाच्या उर्वरित शाळाही टप्प्याटप्प्याने roof top solar units ने जोडण्यात येणार आहेत.

Roof top solar units बसविण्यात येणाऱ्या शाळा खालीलप्रमाणे आहेत.

  • शाळा क्र. ०९, सांगलीवाडी.
  • शाळा क्र. १४, वखारभाग, सांगली.
  • शाळा क्र. २७, सांगली.
  • शाळा क्र. ३४, सांगली.
  • शाळा क्र. ४२, सांगली.
  • शाळा क्र. ०४, मिरज.
  • शाळा क्र. ०८, मिरज.
  • शाळा क्र. ०९, मिरज.
  • शाळा क्र. १०, मिरज.
  • शाळा क्र. ११, मिरज.
  • शाळा क्र. १२, मिरज.
  • शाळा क्र. १६, मिरज.
  •  शाळा क्र. १७, मिरज.
  •  शाळा क्र. २०, मिरज.
  • शाळा क्र. २५, मिरज.

पाहा व्हिडीओ: 


Tags: environment friendly schoolMajhi Vasundhara Abhiyanmuktpeethroof top solar unitssangliSangli Corporation schoolsSangli Miraj and Kupwad City Municipal CorporationSolar panelsSolar poweredमनपाच्या शाळा सोलर पॅनल्समुक्तपीठसांगलीसांगली मनपा शाळासांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकासौर शक्तिमान
Previous Post

राज्यात ओमायक्रॉनचा एक नवा रुग्ण, अर्धे रुग्ण बरे होऊन घरीही परतले! कोरोनाचे ७०४ नवे रुग्ण!

Next Post

ठाणे खाडी आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न

Next Post
thane

ठाणे खाडी आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!