Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोरकं करून गेली अनाथांची माय….सिंधुताई सपकाळ यांचं निधन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, प्रेरणा
0
Sindhutai Sapkal passed away -1

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील हजारो अनाथांची माय आज सर्वांना पोरकं करून गेली. हजारोंवर मायेची पखरण करणारी, कधी दटावणारी, पण नेहमी प्रेमानं कवटाळणारी, आईसारख्या सिंधुताई आज देवाघरी गेली. त्यांना मुक्तपीठ टीमची श्रद्धांजली…

ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

नकुशी ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय

  • वर्धा जिल्ह्यातल्या नवरगावात १४ नोव्हेंबर १९४७ रोजी जन्म
  • मुलगी नको होती, पण मुलीच्या जन्मामुळे घरातल्यांनी चिंधी नाव ठेवलं
  • सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे फक्त चौथीपर्यंतच शिक्षण झालं.
  • ९व्या वर्षी वयाने २६ वर्ष मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत लग्न झालं.
  • अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताईंनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.
  • १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली.
  • आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदनमध्ये दाखल केलं
  • त्यांनी इतर अनाथ मुलांना आधार दिला.
  • त्यांच्या संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते.
  • त्यांचं जेवण, कपडे, अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.
  • शिक्षण पूर्ण झाल्यावर इथली मुलं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिलं जातं.
  • आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
  • सुमारे १ हजार ५० मुलांचा सांभाळ या संस्थेने केला आहे.
  • २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान
  • महाराष्ट्र सरकारक़डून २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
  • २०१० मध्ये महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान
  • जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Tags: punesindhutai sapkalअनाथांची मायपुणेसिंधुताई सपकाळ
Previous Post

राज्यात १८ हजार ४६६, तर मुंबईत १० हजार ६०६ नवे रुग्ण, पुण्यात १,६४९! ४,५५८ रुग्ण बरे!

Next Post

दक्षिण मुंबईतून रायगडला पोहचा अंधेरीपेक्षा लवकर! समुद्रातील महाप्रकल्पाची कमाल!!

Next Post
Shivdi-Nhava Sheva Sea Link

दक्षिण मुंबईतून रायगडला पोहचा अंधेरीपेक्षा लवकर! समुद्रातील महाप्रकल्पाची कमाल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!