Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काळ्या जादूसाठी घोरपडीच्या अवयवाची तस्करी…सूत्रधार वास्तू तज्ज्ञ महिला!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
lizard

मुक्तपीठ टीम

काळ्या जादूसाठी वन्यजीवाच्या अवयवांची तस्करी आजही केली जाते. अंधश्रद्धेमुळे अशा तस्करीचे प्रमाण वाढत आहे. असाच एक प्रकार कल्याण येथे घडला आहे. वन विभागाने कल्याणमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्यूरो आणि कल्याणच्या वन विभागाच्या शाखेने छापा टाकला असून यात या २५० इंद्रजाल आणि ८० जोडी घोरपडींचे अवयव जप्त केले आहेत. या क्लिनिकमधून गीता आनंद जाखोटिया (४७) या कथित डॉक्टरसह तिचे सप्लायर नवनाथ त्रंबक घुगे (३०) आणि अक्षय मनोहर देशमुख (२२, रा. म्हारळ) या तिघांना अटक केली आहे.

 

Committed to end wildlife crime!

250 pieces of #SeaFan & Black #Corals and 50 pieces of #Hathajodi (Hemi Penis of Monitor Lizard) were seized and two persons were arrested by joint team of @WCCBHQ and Mumbai Forest Dept. from Kalyan (West), Mumbai, on 16-09-2021. pic.twitter.com/gI5sCTXf5k

— Wildlife Crime Control Bureau (@WCCBHQ) September 20, 2021

अशी टाकली धाड

  • कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत डॉ. जाखोटीयांचं कार्यालय आहे.
  • या कार्यलयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेल्या काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे व घोरपडीचे अवयव जाखोटिया असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला मिळाली होती.
  • या माहितीच्या आधारे धाड टाकली.
  • यावेळी जाखोटिया यांच्या कार्यालयात २५० काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे आणि ८० जोड्या घोरपडीचे अवयव आढळून आले.
  • या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

का केला जातो वन्य जीवांच्या अवयवांचा वापर

  • दरम्यान इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जातात.
  • काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
  • तर आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात.
  • मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा १९७२ अन्वये मज्जाव करण्यात आलेला आहे.

Tags: black magiclizard organssmugglingकल्याणकाळा जादूतस्करी
Previous Post

“निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे”: रावसाहेब दानवे

Next Post

“गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या”!

Next Post
eknath shinde

"गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!