Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यामाहा मोटरसायकल झोकात चालवणाऱ्या स्माईलवाल्या आजी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Grandma

मुक्तपीठ टीम

मोटर सायकल चालवणाऱ्या एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण चेहऱ्यावर खूप मोठं हसू. मन प्रसन्न करणारा आनंद. आजीच्या चेहऱ्यावरचं हसू आपल्या चेहऱ्यावरही हसू खुलवतं. हा व्हिडीओ कुठे शुट झाला आहे आणि आजींचे नाव काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु त्या ‘यामाहा R 15’ ही गाडी चालवत आहेत हे दिसतय. त्या हळूहळू गाडी चालवत बाईक रायडींग चा आनंद लुटत आहेत हे व्हिडीओमध्ये दिसतय.
_shubham_5x या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत ८ कोटी वेळा हा व्हिडीओ बघितला गेला आहे. ६० लाख लोकांनी यास लाइक केले आहे.

 

काही जण या व्हिडीओची प्रशंसा करत आहेत, तर काही लोक हे खोटे असल्याचे म्हणत आहेत. कोणी तरी मागून बाईकला धक्का देत आहे असा संशय देखील काही जण व्यक्त करत आहेत. “वाह क्या बात हे दादी”, “दादी हेवी ड्रायव्हर मौज कर दी” अशा कमेंट्स या व्हिडीओला मिळाल्या आहेत. प्रचंड व्हायरल झाल्याने या व्हिडीओला खूप पसंती, कमेंटस मिळत आहेत.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: _shubham_5xinstagramviral videoyamaha R 15यामाहा R 15
Previous Post

शिक्षक झाले शेतकरी, शेतकऱ्यांना पाठवले लसीकरणासाठी!

Next Post

बिल्डरच्या बांधकामाची काय स्थिती? महारेरा देणार अपडेट्स!

Next Post
maharera

बिल्डरच्या बांधकामाची काय स्थिती? महारेरा देणार अपडेट्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!