Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हृदयविकाराचा धोका टाळा, रात्री ११ आधी झोप सुरु करा!

September 6, 2026
in आरोग्य
0
Sleeping Before 11PM To Reduce Risk Of Heart Attack And Stroke

मुक्तपीठ टीम

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेत जेवण आणि झोपही घेता येत नाही. यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अपूऱ्या झोपेमुळे शरीराचे वेळापत्रक बिघडते. त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. दरम्यान इंग्लडमधील एका विद्यापीठात झालेल्या संशोधनात हृदयविकाराचा संबंध हा व्यक्तीच्या झोप आणि झोपेच्या वेळेशी असतो, असे आढळून आले आहे. रात्री १० ते ११ या वेळेत झोपले तर
हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे संशोधकांनी सांगितले आहे.तर संशोधकांनी या वेळेला गोल्डन अवर असे म्हटले आहे.

 

इंग्लंडमधील एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही मध्यरात्री किंवा खूप उशिरा झोपायला गेलात तर हृदयावर याचा परिणाम होतो. मानवी झोप आणि हृदयविकाराचा संबंध असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. रात्री लवकर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 

संशोधन परिणाम काय सांगतात?

  • संशोधन परिणाम दर्शविते की जे रुग्ण दररोज रात्री १० ते ११ च्या दरम्यान झोपू लागले त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण कमी होते.
  • त्याच वेळी, जे लोक मध्यरात्रीनंतर झोपतात त्यांना हा धोका २५ टक्क्यांपर्यंत जास्त असतो.

 

झोप शरीराचे वेळापत्रक बिघाडण्यापासून प्रतिबंधित करते

  • युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आम्ही लोकांना प्रेरित करत आहोत की लवकर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
  • संशोधक डॉ.डेव्हिड प्लेन्स म्हणतात, २४ तास शरीराचे अंतर्गत वेळापत्रक आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवते.
  • याला सर्कॅडियन रिदम म्हणतात.
  • उशीरा झोपेने सर्कॅडियन लय बिघडते.
  • त्यामुळे त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

Tags: Golden hourhealthheart attacksleepआरोग्यगोल्डन अवरझोपहृदयविकार
Previous Post

आज राज्यात ८५२ नवे रुग्ण, ६६५ रुग्ण बरे!

Next Post

खादी ग्रामोद्योगचे जीवाणूरोधक वस्त्र, रोजगार निर्मितीबरोबरच पर्यावरण संरक्षणाला हातभार!

Next Post
narayan rane kvc cloth-1 (1)

खादी ग्रामोद्योगचे जीवाणूरोधक वस्त्र, रोजगार निर्मितीबरोबरच पर्यावरण संरक्षणाला हातभार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!