Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आजही स्त्रीला द्यावी लागते चारित्र्याची परीक्षा” : डॉ. अरुणा ढेरे

'सीतेची गोष्ट' या दीर्घ कथेचे डॉ. वंदना बोकील - कुलकर्णींनी केले अभिवाचन

August 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
Sitechi Gosta

मुक्तपीठ टीम

सीतेची कथा म्हणजे रामायणाचा शेवटचा भाग. आपण आपल्या काळाच्या बिंदूवर राहून सीतेला आपल्या जगण्याच्या काळाशी जोडून घेऊ शकतो. तो अनुभव सीतेला बघून येतो. सीतेवर ज्याप्रमाणे आरोप करण्यात आले, त्याप्रमाणे आजच्या काळातही स्त्रीवर आरोप होतात. आजही जगभर स्त्रीला आपल्या चारित्र्याची परीक्षा द्यावी लागते. तिच्यावर होणारे आरोप तिला स्वतःला खोडावे लागतात. स्त्रियांबद्दल आजही अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. आजही चारित्र्याची परीक्षा स्त्रीला द्यावी लागते. असे मत माजी संमेलनाध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. अॅडफिझ’ प्रस्तुत आणि डॉ. माधुरी आणि विनायक गवांदे, महेंद्र पवार, विनोद पवार यांनी ‘सीतेची गोष्ट’ चा हा ३५ वा प्रयोग आयोजित केला होता. या निमित्तानं ‘सीतेची गोष्ट’ या कथेच्या कथेमागची कथा त्या उलगडून सांगत होत्या. यावेळी डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘सीतेची गोष्ट’ या दीर्घकथेचे अभिवाचन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. या विशेष कार्यक्रमाला साहित्य – कला विश्वातील अनेक दिग्दजांनी हजेरी लावली होती.

डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘की एखादा लेखक परत त्या गोष्टीकडे पाहतो, स्वतः पुनर्रचना करतो. रामायण, महाभारत वाचतो त्या वेळी त्यांचे नव्याने अर्थ प्रतिपादन करतो. काळानुसार कथा जिवंत करण्याचे सामर्थ्य लेखकात असते. सीतेवर सलग कविता लिहिल्या होत्या. त्या अपुऱ्या वाटल्या म्हणून आणखी जे लिहायचं होत ते आणखी म्हणजे सीतेची कथा आहे. सीता ही भूमिकन्या आहे असे मानतात. सीता म्हणजेच नांगराची तास. सीता ही रामाच्या मंदिरात आपल्याला कधी दिसत नाही. ती रानावनात, चुलीवर काम करणारी, दगडात काम करणारी सीता दिसते. त्यामुळे ही कथा जिवंत परंपरेत पकडता आली. स्त्रीला घरातला, बाहेरचा वनवास भोगावा लागतो. यातून सीतेचा वनवास दिसून येतो.  साहित्यप्रकाराविषयी बोलताना पुढे त्या म्हणाल्या “अभिजात साहित्य हे लोकपरंपरेपर्यंत पोहचू शकत नाही. कारण त्याची मर्मस्थळे वेगळी आहेत. परंतु तरीही या दोघांनी आपले आयुष्य समृद्ध केले आहे, हे मात्र नक्की”

या कार्यक्रमाला त्याच्या थीमप्रमाणे प्रकाश योजना शीतल तळपदे यांनी केली होती. विनायक गवांदे यांनी लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचे तर डॉ. माधुरी विनायक गवांदे या कथेचे दिलखुलास अभिवाचन करणाऱ्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे सोनचाफ्याची परडी देऊन स्वागत केले. आयोजक महेंद्र पवार यांनी लेखिकेचा आणि उपस्थित मान्यवरांचा परिचय तसेच सर्वांचे आभार मानले.


Tags: DR Aruna DhereSitechi Gostaडॉ. अरुणा ढेरेसीतेची कथासीतेची गोष्ट
Previous Post

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

अल कायदाच्या जवाहिरीला ठार मारणारं निंजा मिसाईल…ब्लेडचा वर्षाव आणि खेळ संपतो!

Next Post
US Used Hellfire R9X Missile To Kill Al-Qaeda Head Ayman Al-Zawahiri

अल कायदाच्या जवाहिरीला ठार मारणारं निंजा मिसाईल...ब्लेडचा वर्षाव आणि खेळ संपतो!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!