Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिताराम कुंटेंच्या जबानीनं अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! ईडीच्या आरोपांना बळकटी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil deshmukh vs kunte

मुक्तपीठ टीम

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पोलीस बदल्यांसंबंधित ईडीकडे कबुली दिली आहे. सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केला आहे. कुंटेंनी दिलेली ही कबुली ईडीच्या आरोपांना बळकटी देतानाच अनिल देशमुखांसाठी अडचणी वाढवणारी ठरणार आहे.

 

सिताराम कुंटेंचा जबाब

  • सिताराम कुंटे यांचा जबाब ७ डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता.
  • अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवायचे.
  • अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे.
  • ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळायची.
  • अनिल देशमुख यांच्या खात्यात काम करत असल्यानं यादीला नकार देऊ शकत नव्हतो.
  • अनिल देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या सर्व सदस्यांना दाखवली जायची.
  • या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं.
  • यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जायची

 

सीताराम कुंटे यांची सहा तास ईडी चौकशी

  • अनिल देशमुख सध्या १०० कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात आहेत.
  • राज्य सरकारनं नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर देखील सुनावणी सुरु आहे.
  • माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही ईडीकडून डिसेंबर महिन्यात चौकशी करण्यात आली होती.
  • राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची सहा तास ईडी चौकशी करण्यात आली.
  • अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी सीताराम कुंटेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं.
  • या चौकशीत सीताराम कुंटे यांनी ईडीकडे अनेक गौप्यस्फोट केल्याची सुत्रांची माहिती आहे.

Tags: anil deshmukhEDPolice Transfersitaram kunteअनिल देशमुखईडीपोलीस बदलीसिताराम कुंटे
Previous Post

Mahindra enters the e-cart segment with the launch of e Alfa Cargo

Next Post

वैवाहिक बलात्कार: पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण नको, आपली परिस्थिती वेगळी -केंद्र सरकार

Next Post
Delhi High Court

वैवाहिक बलात्कार: पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण नको, आपली परिस्थिती वेगळी -केंद्र सरकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!