Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परमबीर आणि साथीदारांसाठी एसआयटी स्थापनेमुळे अडचणी

July 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
parambir singh

मुक्तपीठ टीम

बिल्डर राधेश्याम अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर पाच पोलीस अधिकाऱ्यांवर १५ कोटी रुपये वसूल करण्याचा गुन्हा मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या गृहविभागाने एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि त्यांच्या साथीगार मानल्या जाणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

एसआयटीत खालील सदस्यांचा समावेश

  • नितीन गोयल (पोलीस आयुक्त)
  • एमएम मुजावर (सहाय्यक पोलीस आयुक्त)
  • प्रिणम परब (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
  • सचिन पुराणिक (पोलीस निरीक्षक)
  • विनय घोरपडे (पोलीस निरीक्षक)
  • महेंद्र पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
  • विशाल गायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पश्चिम विभाग, सायबर पोलीस ठाणे)

 

या प्रकरणी तपासणी घेण्यापूर्वी आरोपी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डीसीपी अकबर पठान, डीसीपी पराग मनेरे, एसीपी संजय पाटील, एसीपी श्रीकांत शिंदे, पोलीस निरीक्षक आशा कोंकरे यांचा समावेश आहे.

 

अग्रवाल यांचे आरोप गंभीर

  • परमबीर सिंह यांनी बनावट गुन्हा दाखल करत १५ कोटींची मागणी केली.
  • पैसे दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.
  • २०१६पासून पैशांची मागणी करत असल्याचे अग्रवालने सांगितले.
  • माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य पाच जणांवर आयपीसीच्या कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 (बी), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • या संदर्भात बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पौर्णिमा या दोन भागीदारांना अटक करण्यात आली आहे.

Tags: anil deshmukhmumbai policeSITstate govtएसआयटीपरमबीर सिंहराज्य सरकार
Previous Post

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शु्क्लांच्या दाव्यामुळे कोण अडचणीत येणार?

Next Post

“रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची घेतली होती का?”: नवाब मलिक

Next Post
nawab malik

"रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची घेतली होती का?": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!