Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियन स्पुटनिक लसीचं लाइट व्हर्जन, डोस पुरेसा एकच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sputnik v lite

मुक्तपीठ टीम

देशात सध्या कोरोनाचा इजा बिजा तिजा झाला असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं भाकीतही तज्ज्ञांनी केलं आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण केलं पाहिजे. याच दरम्यान एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. रशियामधील स्पुटनिकने मोठी घोषणा केली आहे. स्पुटनिक व्ही लाईट व्हर्जनचा एकच डोस कोरोना विषाणूंवर प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही लस ८० टक्के प्रभावी आहे. रशियन सरकाने स्पुटनिक व्ही कोरोनाच्या एकाच डोसच्या वापरास मान्यता दिली आहे.

काय आहे कंपनीचे म्हणणे-

  • स्पुटनिक व्हीने सांगितले की, लसीचा लाईट व्हर्जनमुळे लसीकरणाला वेग येईल.
  • कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात मदत करेल.
  • लस कोरोनाविरूद्ध ७९.४ टक्के प्रभावी आहे.
  • विषाणूविरूद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज केवळ २८ दिवसात ९१.७ टक्के लोकांमध्ये तयार झाले आहेत.
  • कंपनीचा दावा आहे की, १०० टक्के लोक ज्यांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती आधीच होती, त्यांनी लस घेतल्यानंतर १० दिवसांत शरीरातील अँटीबॉडीज लेवल ४० पट वाढली.

 

Introducing a new member of the Sputnik family – a single dose Sputnik Light!

It’s a revolutionary 1-shot COVID-19 vaccine with the 80% efficacy – higher than many 2-shot vaccines.

Sputnik Light will double vaccination rates and help to handle epidemic peaks ✌️ pic.twitter.com/BCybe8yYWU

— Sputnik V (@sputnikvaccine) May 6, 2021

 

भारतात लस दाखल-

  • भारत सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या वापरास मान्यता दिली आहे.
  • रशियन लस स्पुटनिक व्हीची पहिली खेप भारतात पोहोचली आहे.
  • शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास दीड लाख डोसचे रशियन विमान हैदराबादमध्ये दाखल झाले.
  • यासह, देशाला कोरोनाविरूद्ध तिसरे शस्त्र मिळाले आहे.

Tags: coronaIndiasputnik lightsputnik vvaccineकोरोनाभारतस्पुटनिक व्ही लाईट व्हर्जनस्पुटनिक-व्ही
Previous Post

मीरा भाईंदर मनपामध्ये ४७३ जागांसाठी भरती

Next Post

रेल्वेचा मोठा निर्णय, राजधानी, शताब्दी, दुरंतो अशा एक्स्प्रेस सेवा तात्पुरत्या रद्द

Next Post
train

रेल्वेचा मोठा निर्णय, राजधानी, शताब्दी, दुरंतो अशा एक्स्प्रेस सेवा तात्पुरत्या रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!