आपल्या महाराष्ट्राच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. नागपुरात सिंगल कॉलम पिअरवर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेचा सर्वात लांब डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या विक्रमांची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतलीय.