Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्री तुळजाभवानी मातेचे मुरली अलंकार महापूजेचे मनोहारी रुप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aai Tuljabhavani

मुक्तपीठ टीम

शारदीय नवरात्र महोत्सवात रविवार चौथ्या माळेच्या दिवशी ललित पंचमी निमित्त श्री मातेचे नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी मातेचे मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे .
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. तिस-या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री मातेची पूजा मांडण्यात येत आहे.

Aai Tuljabhavani

दररोज नियमित श्री तुळजाभवानी मातेचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या 11 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 13 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी,  काल शनिवार रात्री 10 वाजता श्री मातेचे छबिना मिरवणूक काढण्यात आली.

 

तत्पूर्वी रात्री तिस-या माळेच्या दिवशी या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर मातेला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात गरूड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.


Tags: MayorSub-Divisional OfficerTehsildarउपविभागीय अधिकारीतहसीलदारनगराध्यक्ष
Previous Post

किरीट सोमय्यांचा नवा इशारा! बुधवारी पवारांच्या निकटवर्तीयांचा नवा घोटाळा उघड करणार!

Next Post

राज्यात २,२९४ नवे रुग्ण, १,८२३ रुग्ण बरे! राज्यात एकाही जिल्ह्यात पाचशेवर रुग्ण नाहीत!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात २,२९४ नवे रुग्ण, १,८२३ रुग्ण बरे! राज्यात एकाही जिल्ह्यात पाचशेवर रुग्ण नाहीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!