Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, तरच टर्म इंश्युरन्स मिळणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्वत:चा टर्म इंश्युरन्स उतरवण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोनामुळे आता टर्म इंश्युरन्स घेणं यापुढे आधीपेक्षा जरा कठीण होणार आहे. बर्‍याच विमा कंपन्यांनी आता टर्म इंश्युरन्ससाठी कोरोना लसीची अट ठेवली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांना अँटी-कोरोना लस मिळाली आहे त्यांनाच टर्म इंश्युरन्सचा लाभ मिळेल.

 

लसीकरण ही पहिली अट

मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी केवळ ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवल्यावर पॉलिसी देत ​​आहे. त्याचप्रमाणे टाटा एआयए केवळ प्रत्येक वयोगटातील अशा लोकांना टर्म पॉलिसी जारी करीत आहे ज्यांनी कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस घेतला असेल. पॉलिसीधारकांना उच्च स्तरावरची आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी ते हे सुनिश्चित करतात की त्यांचे हित नेहमीच सुरक्षित केले जाऊ शकते, असे टाटा एआयएच्या प्रवक्त्याने नमूद केले.

 

नवीन कायदे

  • याआधीही विमा कंपन्यांनी टर्म इंश्युरन्स पॉलिसी देण्यासाठी अनेक अटींसह काटेकोरपणा दर्शविला आहे.
  • जीवन विमा कंपन्यांच्या नव्या नियमांनुसार आता होम क्वारंटाईनच्या माध्यमातून तुम्ही जर कोरोना निगेटिव्ह झाला असाल तरीही पुढील तीन महिने तुम्ही टर्म इंश्यरन्स घेऊ शकत नाही
  • याशिवाय टेली मेडिकलऐवजी टर्म इन्शुरन्स कंपन्या आता संपूर्ण वैद्यकीय चाचणीवरच भर देत आहेत.

Tags: Show vaccination certificateterm insuranceटर्म इंश्युरन्सलसीकरण प्रमाणपत्र
Previous Post

नगरविकासच्या पुढाकाराने राज्यभरात पोलिसांसाठी २ लाख हक्काची घरे निर्माण करणार

Next Post

आघाडी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!

Next Post
farmer

आघाडी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!