Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यसभेची सहावी जागा: शिवसेना उमेदवारी मिळालेले कोल्हापूरचे संजय पवारांचे ‘हे’ गुण ठरले महत्वाचे…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Pawar

मुक्तपीठ टीम

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंसोबतच कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या नावाचीही चर्चा होती. तसेच संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवरून अनेक तर्कवितर्क काढले जात होते. मात्र आता या सर्वांना फुल स्टॉप लागला असून, शिवसेनेने सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची निवड केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे.

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार…

  • शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती.
  • संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली.
  • त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं.
  • मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
  • त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी शिवसेना कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली होती.
  • अखेर सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची निवड केली आहे.
  • अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोण आहेत संजय पवार?

  • शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाता.
  • १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली.
  • शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.
  • करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
  • युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली.

Tags: KolhapurRajya SabhaSanjay PawarShivsenaशिवसेनासंजय पवार
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE भाजपा महाराष्ट्र ‘प्रदेश कार्यसमिती’ बैठक

Next Post

हवामान इशाऱ्याने चार धाम यात्रा स्थगित! हा ऑरेंज अलर्ट असतो तरी काय?

Next Post
Orange Alert On chardham Yatra

हवामान इशाऱ्याने चार धाम यात्रा स्थगित! हा ऑरेंज अलर्ट असतो तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!