Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक…शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मांडलं तळकोकणाचं रक्तचरित्र! गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी!!

February 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
narayan vinayak

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले की, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आमच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना स्मरणात राहत नसेल तर त्यांना त्यांचा भुतकाळ सांगावा लागेल. राणेंना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर घणाघाती आरोप केले.

 

विनायक राऊत यांनी इशारा देत म्हटलं की, “सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षात सात राजकीय हत्या आणि अनेक माऱ्यामाऱ्या झाल्या. खंडण्या उकळल्या गेल्या. मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कोणी केले, हे खून कोणी पचवले, श्रीधर नाईकच्या खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उद्या आम्ही भेट घेणार आहोत. त्यांना या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.”

 

शिवसेना खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात घणाघाती वाद

  • भाजपच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. ते स्वार्थासाठी लाचारी पत्करत आहेत.
  • मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कोणी केला? हे खून कोणी पचवले? श्रीधर नाईकच्या खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका.
  • राणेंनी ट्विट करत म्हटलं, विनायक राऊत यांना मोठी बातमी देणार आहोत. राणेंनी अशी घोषणा केली होती. त्यांची पीसी झाली. पण ट्विटमधून खोदा पहाड आणि निकला कचरा अशी राणेंची अवस्था झालेली दिसली. असे विनायक राऊत म्हणाले.
  • गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आम्ही भेट घेणार आणि राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार.
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गातील खुनांबद्दल भाष्य केले होते. असे विनायक राऊत म्हणाले.
  • विनायक राऊत यांनी राणेंवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले होते त्याचे व्हिडीओ दाखवले.

Tags: BJPHome Minister Dilip Walse-PatilMassacreMayor Kishori PednekarMinister Narayan RanemuktpeethPress CouncilShivsenaShivSena MP Vinayak RautSindhudurgगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलपत्रकार परिषदभाजपमंत्री नारायण राणेमहापौर किशोरी पेडणेकरमुक्तपीठशिवसेना खासदार विनायक राऊतसिंधुदुर्गहत्याकांड
Previous Post

अमेरिकेने जाहीर केलेल्या पाच कुख्यात भारतीय बाजारांमध्ये मुंबईतील ‘हा’ बाजारही!

Next Post

राज्यात १ हजार ६३५ नवे रुग्ण, ४ हजार ३९४ रुग्ण बरे!

Next Post
Corona

राज्यात १ हजार ६३५ नवे रुग्ण, ४ हजार ३९४ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!