Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संभाजीनगरचे अंबादास दानवे यांना निष्ठेचा फायदा, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena ambadas danve maharashtra vidhan parishad opposition leader

मुक्तपीठ टीम

शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मराठवाड्यातील शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींनी बंडखोरी केल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटातून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे खिंड लढवत आहेत. त्यामुळेच, अंबादास दानवे यांना शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून त्याबाबात अधिसूचना काढण्यात आली आहे.

अंबादास दानवे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते!!

  • विधान परिषदेत विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा असे पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून देण्यात आले होते.
  • त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नावाची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र सोमवार, ८ ऑगस्ट रोजी शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सुपूर्द केले होते.
  • त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी दुपारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
  • याविषयीचे राजपत्रही रात्री प्रसिद्ध करण्यात आले.
  • विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल उपसभापती नीलम गोर यांनी अंबादास दानवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

अरविंद सावंतांनी दिली माहिती…

  • शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती.
  • त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.
  • अरविंद सावंत म्हणाले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस उपसभापती यांच्याकडे केली आहे.
  • विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल.
  • महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत आहोत. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहेत आपसातील कोऑर्डिनेशन सुद्धा आहे.

Tags: Ambadas DanveArvind SawantDr.Neelam GorheSambhaji NagarShivsenaUddhav Thackerayअंबादास दानवेअरविंद सावंतउद्धव ठाकरेनीमल गोऱ्हेविधान परिषदसंभाजीनगर
Previous Post

बिहारमध्ये एकटी पडली भाजपा! सत्तेत बहुतांश एकत्र, विरोधात भाजपाचे ७७ आणि एमआयएमचा १!

Next Post

संजय राऊतांना तुरुंगात भेटण्यासाठी खासदार-आमदारांना परवानगी नाकारली

Next Post
Sanjay Raut (5)

संजय राऊतांना तुरुंगात भेटण्यासाठी खासदार-आमदारांना परवानगी नाकारली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!