Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या का झाली?

November 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Sudhir Suri

मुक्तपीठ टीम

पंजाबमधील अमृतसरमध्ये मंदिराबाहेर धरणे आंदोलनाला बसलेले शिवसेना नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर सूरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबारानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून मारेकऱ्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

सूरी यांचा मारेकरी गजाआड!!

  • अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सूरी यांची हत्या करणारा आरोपी पोलिसांनी पकडला आहे.
  • हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
  • या हत्येबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, आरोपी संदीप सिंहविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
  • त्याची चौकशी सुरू आहे.
  • मारेकरी संदीप सिंह हा अमृतसरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

सुधीर सूरी मंदिराबाहेर धरणे आंदोलनाला बसले होते-

  • पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, सुधीर सूरी गोपाल मंदिर व्यवस्थापनावरील वादावरून धरणे आंदोलनाला बसले होते.
  • तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला.
  • मारेकऱ्याचे तेथे कपड्यांचे दुकान आहे. त्याने आपल्या परवाना असलेल्या ३२ बोअरच्या रिव्हॉल्वरने गोळीबार केला.
  • घटनेनंतर आनन-फानन रुग्णालयात सुधीर सुरी यांना दाखल करण्यात आलं होतं.
  • मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अनेक दिवसांपासून रचला जात होता हत्येचा कट:

  • विशेष म्हणजे शिवसेना नेत्याच्या हत्येचा कट अनेक दिवसांपासून सुरू होता.
  • गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती.
  • चौकशीदरम्यान आरोपींनी हा गौप्यस्फोट केला होता.
  • सुधीर सूरी यांना पोलिसांनी सुरक्षा दिली असली तरी त्यानंतरही त्यांची हत्या झाली.

Tags: punjabShivsenaSudhir Suriपंजाबशिवसेनासुधीर सूरी
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर ८८ जागांसाठी करिअर संधी

Next Post

‘रिपाइं’च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती

Next Post
Archita Joshi Satkar

'रिपाइं'च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!