Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर ८८ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mpsc

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १) वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट- अ, २) विद्युत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ, ३) अधीक्षक, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा), ४) औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब, ५) विधि सहाय्यक, कायदा व न्याय विभाग, गट-ब या पदांवर एकूण ८८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) ०८ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) बीएएमएस २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- विधि पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय/ ईडब्ल्यूएस/ अनाथ उमेदवारांकडून ४४९ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://mpsconline.gov.in/candidate

अधिकृत जाहिरात

वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय:
https://drive.google.com/file/d/1uT-wu4MU6vXWdxrP7rLeVx6dfKO_cMhP/view

विद्युत कार्यकारी अभियंता:
https://drive.google.com/file/d/1dlnOzTpTRCtzFTz6aifysHSuF_BNC-_R/view

अधीक्षक, सामान्य राज्य सेवा:
https://drive.google.com/file/d/1Udwsq9HdztKmvGC_nmWIq_PtcO_ei5xc/view

औषधी निर्माता:
https://drive.google.com/file/d/1P2XZWhxegUObp7pHtK5i60CGzlpmz_XA/view

विधि सहाय्यक:
https://drive.google.com/file/d/1hDY8oLxxBSeL_faEJZEwUek04002mnDR/view


Tags: careeremploymentgood newsJobs OpportunitiesMaharashtra Public Service Commissionmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

भाडेकरुंचा तपशील ऑनलाईन पोर्टलवर कळविण्याचे आवाहन

Next Post

पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या का झाली?

Next Post
Sudhir Suri

पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या का झाली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!