Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर १०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shiv Sena leader Sanjay Raut gets bail in Patra Chawl land scam

मुक्तपीठ टीम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जवळपास १०० दिवसानंतर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. २ लाखाच्या जातमुचलत्यावर जामीन मंडूर झाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ईडी उच्च न्यायालयात धाव घेतली असता राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राऊत यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संजय राऊतांना जामीन मंजूर!!

  • कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.
  • संजय राऊतांना अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
  • या प्रकरणी पीएमएलए न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती.
  • सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते.
  • संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली.
  • शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
  • यावेळी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
  • त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रकरणाचा दाखला देण्यात आला.
  • देशमुख यांना ज्या पद्धतीने जामीन देण्यात आला. त्याच धर्तीवर राऊतांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली.
  • न्यायालयाने ही मागणी मंजूर करत त्यांना २ लाखाच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले.

संजय राऊतांवर कोणते आरोप करण्यात आले होते?

  • संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली होती.
  • त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे.
  • संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.
  • त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले होते.
  • त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
  • याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती.
  • राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे.
  • या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
  • तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.

Tags: EDPatrachawl Scamsanjay rautShivsena Uddhav Balasahebh Thackerayईडीपत्राचाळ घोटाळाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसंजय राऊत
Previous Post

५० खोके वाद: सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांवर २ हजार ५०० कोटींचं संकट!

Next Post

इतिहासाचं विकृतीकरण थांबवाच! तज्ज्ञांची मतं घ्या, प्रसिद्धी स्टंटमधून अपमान टाळा!!

Next Post
Dr ganesh golekar on insult of national heros main

इतिहासाचं विकृतीकरण थांबवाच! तज्ज्ञांची मतं घ्या, प्रसिद्धी स्टंटमधून अपमान टाळा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!