Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, दोघांचे मंत्रिमंडळ आता वीसजणांचे झाले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra ministry expansion

मुक्तपीठ टीम

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे दोघांचे मंत्रिमंडळ अशी टीका होणारे शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ आता २० मंत्र्यांचे झाले आहे. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

महाराष्ट्राचे नवे मंत्री कोण?

भाजपा

१. राधाकृष्ण विखे-पाटील
२. सुधीर मुनगंटीवार
३. चंद्रकांत पाटील
४. डॉ.विजयकुमार गावित
५. गिरीष महाजन
६. सुरेश खाडे
७. रवींद्र चव्हाण
८. अतुल सावे
९. मंगलप्रभात लोढा

एकनाथ शिंदे गट

१. गुलाबराव पाटील
२. दादाजी भुसे
३. संजय राठोड
४. संदीपान भुमरे
५. उदय सामंत
६. प्रा.तानाजी सावंत
७. अब्दुल सत्तार
८. दीपक केसरकर
९. शंभूराज देसाई

या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदीही उपस्थित होते.

राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली.


Tags: MaharashtraMaharashtra CabinetShinde Fadnavis Govtशिंदे-फडणवीस मंत्रिमंडळशिंदे-फडणवीस सरकार
Previous Post

धनुष्यबाणच निशाणी असलेला आणखी एक पक्ष भाजपाच्या हिटलिस्टवर! नेत्याच्या अपात्रतेसाठी निवडणूक आयोगात सुनावणी!!

Next Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात संजय राठोडांच्या समावेशाने चित्रा वाघांची डरकाळी! असे वादग्रस्त नवे मंत्री आणखी कोण?

Next Post
famous leaders

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात संजय राठोडांच्या समावेशाने चित्रा वाघांची डरकाळी! असे वादग्रस्त नवे मंत्री आणखी कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!