Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या आरोपांवर शरद पवार काय बोलले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar -111 (2)

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकारवरच संकटाचे वादळ घोंघावू लागले असताना अखेर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हणतानाच परमबीरांच्या पत्रातील खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या दुसऱ्या भागाकडे लक्ष वेधले. हे आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महास्फोटक पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या हप्तावसुलीचे आदेश सचिन वाझेंना दिल्याचा आरोप केला. त्यानंतर राजकारणात वादळ आले आहे. सर्वांचे लक्ष शरद पवार काय भूमिका घेतात, तेथे लागले होते. अखेर २० तासांनी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.

 

शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेतील महत्वाचे मुद्दे:

• सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
• सरकारला कोणताही धोका नाही
• परमवीर सिंह यांचे पत्र धक्कादायक
• अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर
• परमबीर सिंह यांच्या पत्राचे दोन भाग
• एक देशमुखांवरील आरोप, दुसरे डेलकर प्रकरण
• पहिले आरोप गृहमंत्र्यांविरोधात, दुसरे आयुक्तांचे स्वत:विरोधातील

• परमबीर यांच्याशी माझी भेट झाली होती
• वाझे यांना सेवेत आणण्याचा निर्णय परमबीर यांचाच
• वाझेंच्या सेवेत पुनर्नियुक्तीचा निर्णयात मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा संबंध नाही
• शंभर कोटी कुणाकडे गेले याचा पत्रात उल्लेख नाही
• पत्रात उल्लेख केलेले पैसे गेले कुणाकडे?
• पैसे कसे दिले त्याचाही पत्रात उल्लेख नाही
• परमबीर यांचे आरोप बदली झाल्यानंतरचे
• आयुक्त असताना परमबीर यांनी असे आरोप केले नाहीत.
• परमबीरांच्या पत्रात आरोप, मात्र पुरावे नाहीत
• फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र आले


Tags: MVAsharad pawarअनिल देशमुखपरमबीर सिंहमहाविकास आघाडी सरकारशरद पवार
Previous Post

सरकारमधील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करावे – संजय राऊत

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
top 10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!