Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव, सध्या लक्ष दिलं जात नाही!”

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार आज जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर गेले होते. रविवारी पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो, मात्र सध्या लक्ष दिलं जात नाही.”

 

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

  • तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत.
  • कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाही.
  • माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खातं होतं. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं त्यावेळी मी कटाक्षाने पाळलं.
  • यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच, मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करु शकतो.
  • शेतकऱ्यांनी हे करुन दाखवलं आहे.
  • सध्या दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितकं लक्ष दिलं जात नाही.
  • त्यामुळे शेतमालाच्या किंमती घसरताना दिसत आहे.

 

सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त शरद पवार आले होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्षाचा मुद्दा मांडला.


Tags: dilip walse patilModi govtsharad pawarकृषी खातंदिलीप वळसेमोदी सरकारशरद पवार
Previous Post

“कोकणात नैसर्गिक संपत्तीसारखीच बुद्धिमत्ताही! सक्षम शिक्षक चांगले विद्यार्थी घडवतील, तर कोकणाला कोणी रोखू शकणार नाही!”

Next Post

गटसचिवांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन

Next Post
rohit pawar

गटसचिवांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!