Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा क्रूर प्रकार”: शरद पवार

लखीमपूर येथील घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध

October 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडाडून निषेध करण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा क्रुर प्रकार असल्याचे म्हटले आहे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपला निषेध नोंदवला आहे.

 

हमारे किसानों की आवाज को दबाने का बर्बर तरीका। मैं उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी में हुई घटना की कड़ी निंदा करता हूं।#लखीमपुर_खीरी_नरसंहार

— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 3, 2021

 

लखीमपुर येथील घटना अत्यंत निषेधार्ह आहे. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की, सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांप्रती द्वेष आहे, आज त्याची पुन्हा प्रचिती आली. सत्तेच्या नशेला जाब विचारण्याची ही वेळ आहे असे ट्वीट करत जयंत पाटील यांनी या घटनेत शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

लखीमपुर येथील घटना अत्यंत निषेधार्ह आहे. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की, सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांप्रती द्वेष आहे. आज त्याची पुन्हा प्रचिती आली. सत्तेच्या नशेला जाब विचारण्याची ही वेळ आहे.#LakhimpurKheri येथे शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 3, 2021

 

उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…


Tags: BJPjayant patilNCPncp president sharad pawaryogi adityanathउत्तर प्रदेशलखीमपूर
Previous Post

आयआरईएलमध्ये विविध पदांवर ५४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…

Next Post
Farmers

उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!