Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेनं भाजपाला करून दिली बोट धरून मोठं झाल्याची आठवण!

December 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
shambhuraj desai vs chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर शिवसेना नेते, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या नैराश्यापोटी वल्गना सुरु आहेत. आपण सेनेचं बोट धरुन मोठे झालात हे विसरु नका, असा इशारा शंभुराज देसाईंनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

 

काय म्हणाले शंभुराज देसाई?

  • उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही.
  • तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलुन वेगवेगळ्या वल्गना करतायेत.
  • तुमचे महाराष्ट्रात निवडून आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत त्यामुळं आमच्यावर असे आरोप करु नका.
  • महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरुनच भारतीय जनता पक्ष पुढं आलाय हे विसरु नका.
  • बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरुनच ग्रामीण भागात तुमचा पक्ष वाढलाय हे माहती करुन घ्यायचं असेल तर अडवाणींना विचारा असा सल्ला सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलाय.

 

देसाईंचा पाटलांना इशारा

  • भाजपाची आताची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचं विस्मरण झालंय का?
  • आमच्या १८ खासदारांवर तुम्ही बोलू नका निवडणुकीत युती असल्यामुळं प्रत्येकानं प्रत्येकाला या ठिकाणी मदत केल्यामुळंच दोघांचे खासदार निवडुन आले आहेत.
  • शिवसेनेच्या जीवावर सुद्धा भाजपाचे खासदार निवडून आलेत हे विसरु नका. आता पुढच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाला जागा दाखवून देईल.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

  • चंद्रकांत पाटील हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते.
  • फलटण येथील भाजपच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
  • ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत.
  • देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं.
  • गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गना करु नयेत.

Tags: BJPchandrakant patilcm uddhav thackerayshambhuraj desaiShivsenaचंद्रकांत पाटीलभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशंभुराज देसाईशिवसेना
Previous Post

महापौर-शेलार वादाला वेगळं वळण, गलिच्छ भाषेतील धमकीचं पत्र!

Next Post

‘आरोग्य विभागातील परीक्षा भ्रष्टाचार हा वसुलीबाज ‘वाझें’चाच पराक्रम!’

Next Post
Department of Health

‘आरोग्य विभागातील परीक्षा भ्रष्टाचार हा वसुलीबाज ‘वाझें’चाच पराक्रम!’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!