Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महापौर-शेलार वादाला वेगळं वळण, गलिच्छ भाषेतील धमकीचं पत्र!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kishori pednekar

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यातल्या वादाला आता वेगळचं वळण मिळालं आहे. किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळदेखील करण्यात आली आहे. याबाबत महापौर पोलिसांत तक्रार देणार आहेत.

Kisho

काय आहे पत्रात?

  • माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका.
  • काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे.
  • या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे.
  • महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे.
  • माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
  • हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे.
  • पत्राच्या पाकिटावर वेगळं नाव आहे.
  • पत्रात वेगळं नाव आहे.
  • खारघर, पनवेल आणि उरण अशा ३ ठिकाणांचा यात उल्लेख आहे.
  • हे निनावी पत्र आहे.

 

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर पत्र येतच असतात, असं सांगितलं. त्यामध्ये ते पत्र होतं.
  • जी पत्र येतात ती सगळीच पत्र उघडतो.
  • हे पत्र जुन्या घराच्या पत्त्यावर आलं आहे. त्याचा पत्ता चुकलेला होता पण ते आलेलं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
  • ते पत्र अत्यंत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख त्यात आहे.
  • घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे.
  • पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे.
  • बाहेर वेगळं नाव आहे.
  • मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे.
  • आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल,मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे.

Tags: ashish shelarkishori pednekarआशिष शेलारकिशोरी पेडणेकर
Previous Post

नव्या ‘सीडीएस’ नेमणुकीची प्रक्रिया सुरु, लष्करप्रमुख जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर!

Next Post

शिवसेनेनं भाजपाला करून दिली बोट धरून मोठं झाल्याची आठवण!

Next Post
shambhuraj desai vs chandrakant Patil

शिवसेनेनं भाजपाला करून दिली बोट धरून मोठं झाल्याची आठवण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!