Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या अभिवादन मिरवणुकीत लोकांच्या उत्साहाला उधाण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Lokraje Rajarshi Shahu Maharaj

उदयराज वडामकर/ कोल्हापूर

पुरोगामी महाराष्ट्राचे लोकराजे असणाऱ्या शाहू महाराजांच्या जयंतीचा लोकोत्सव कोल्हापुरात दणक्यात साजरा होत आहे. राजश्री शाहू समिती लोकोत्सव समिती व सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लोकप्रबोधनाचे संदेश देणारे देखावे होते. राजश्री शाहू महाराजांच्या भूमिकेत विजय खोचीकर रथावर स्वार झाले होते.

कोल्हापूरचे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची १४८वी जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजश्री शाहू समिती लोकोउत्सव समिती व सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत विविध सामाजिक प्रश्न मांडत लोकप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे संदेश देणारे देखावे होते.

तसेच बारा बलुतेदारी सामाजिक प्रबोधनावर फलकही लावण्यात आले होते. शाहू महाराजांनी केलेल्या कार्यामुळे घडलेल्या कायापालटाची माहितीही विविध फलकांवर झळकत होती.विजय खोचीकर यांनी सजीव देखाव्यांमध्ये राजश्री शाहू महाराजांची भूमिका रथावर स्वार होऊन केली होती .

शाहू जयंतीचा सोहळा हा लोकराजांच्या जयंतीचा लोकोत्सव म्हणून साजरा होत असल्यानं कोल्हापूरकर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष उत्साहाने त्यात सहभागी होतात. याही मिरवणुकीत स्त्रियांच्या भगव्या साड्या व फेटा मिरवणुकीचे खास आकर्षण होते. तसेच धनगर ढोल ताशा, हलगीच्या ठेक्यावर लेझीमसह चालणारे नृत्य लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे मिरवणुकीची भव्यता झळकत होती.

पाहा:


Tags: good newsKolhapurLokotsavLokraje Rajarshi Shahu MaharajmuktpeethShahu Maharaj Jayantiअभिवादन मिरवणुकउदयराज वडामकरकोल्हापुरघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठलोकराजे राजर्षी शाहू महाराजलोकोत्सवशाहू महाराज जयंती
Previous Post

राज्यात २३६९ नवे रुग्ण, १४०२ रुग्ण बरे! मुंबई १०६२, नाशिक ६, नागपूर ५ नवे रुग्ण !!

Next Post

पहिल्या टप्प्यात १३ मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा, मुंबई-पुण्याचा समावेश!

Next Post
5G Internet

पहिल्या टप्प्यात १३ मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा, मुंबई-पुण्याचा समावेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!