Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीच्या सहमतीचा बचाव न्यायालयाने फेटाळला! कायद्यानं तिच्याशी संबंध हा बलात्कारच!!

February 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

एका बलात्कार प्रकरणात आपले निरिक्षण नोंदवताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला अल्पवयीन मुलीने शरीरससंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही, असे सांगितले आहे. पीर मोहम्मद घोटू मोहम्मद इस्माईल असं आरोपीचं नाव असून नागपूर खंडपीठाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

नेमकं प्रकरण काय?

  • आरोपी आणि पीडितेचे एकमेकांवर प्रेम होते.
  • मुलगी स्वत:हून आरोपीसोबत पळून गेली आणि तिने स्वत:च्या सहमतीने आरोपीसोबत शरीरसंबंध ठेवले, असे मुद्दे मांडत आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयात जामीन मागण्यात आला होता, मात्र न्यायालयाने ते मुद्दे अमान्य केले.

 

न्यायालयाचा निर्णय

  • बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामिनावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मत नोंदवलं.
  • न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
  • अल्पवयीन मुलीच्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही.
  • मुलीने तिच्या जबाबात ती आरोपीवर प्रेम करत असल्याचे कुठेही म्हटले नाही.
  • आरोपीच तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव टाकत होता.
  • आरोपीने अल्पवयीन मुलीच्या धाकट्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
  • त्यामुळे ती आरोपीसोबत पळून गेली.
  • वैद्यकीय पुराव्यांवरुन आरोपीने बलात्कार केल्याचे दिसून येते.
  • याशिवाय सरकारच्या साक्षीदारांनीही आरोपीविरुद्ध जबाब दिला आहे.
  • त्यामुळे आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही.

Tags: buldhanamumbai high courtबुलडाणामुंबई उच्च न्यायालयॲट्रॉसिटी
Previous Post

केंद्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची कामगिरी! देशातील स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये महाराष्ट्र प्रथम!

Next Post

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

Next Post
MPSC

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!