Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटातही मुंबईत सेक्स रॅकेट! दोघांना अटक एका अल्पवयीन मुलीची सुटका

September 6, 2026
in कायदा-पोलीस, चांगल्या बातम्या
0
मुंबईत सेक्स रॅकेट

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या संकट काळात संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला जात असतानाच सेक्स रॅकेटही जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मुंबईतील एका अशाच सेक्स रॅकेटवर धाड घालून दोघांना जेरबंद केलं आहे, तर एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

 

 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत, सध्या कोरोनाच्या या महामारीत सेक्स रॅकेटची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या सेक्स रॅकेटच्या धंद्यात जबरदस्तीने अल्पवयीन मुलींना अडकवल्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने घाटकोपर भागातील दोन जणांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट ८ ने एका चाळीवर छापा टाकल्यानंतर हे सेक्स रॅकेट उघडकीस आले.

 

 

या छाप्यात एक अल्पवयीन मुलगी आणि दोन महिलांना मुक्त करण्यात आले आहे. दोन आरोपींपैकी एक ३७ वर्षांची महिला आहे तर दुसरा आरोपी ४० वर्षीय पुरुष आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

मुंबईतील सेक्स रॅकेटचे दलाल पैशाचे आमीष दाखवून गरीब घरातील गरजू मुली व स्त्रियांना या दलदलीत ढकलतात. स्थानिक पोलिसांनी बर्‍याच वेळेस अशा रॅकेटची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. तरीही असे रॅकेट जागा बदलून आपले धंदे सुरुच ठेवते.


Tags: Sex racketमुक्तपीठमुंबई गुन्हे शाखा
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

कोरोना लपवू नका! जास्तच बाधेल!! सांगलीतील एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

Next Post
Corona

कोरोना लपवू नका! जास्तच बाधेल!! सांगलीतील एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!