Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘CIFF2022’ ढाका’मध्ये जितेंद्र पुंडलिक बर्डे लिखित-दिग्दर्शित ‘मोऱ्या’ची निवड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Morya Film

मुक्तपीठ टीम

‘शहराचा रोज घाण होणारा चेहरा जीवावर उदार होऊन, कोणत्याही मुलभूत सोई – सुविधांविना आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ मोऱ्याची हृदयस्पर्शी कथा’ आगामी “मोऱ्या” या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळण्यात यशस्वी ठरलेल्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती ‘ढाका फेस्टिवल’ आयोजित ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) मध्ये निवडली गेली आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन जगप्रसिद्ध ‘कान्स महोत्सवात’ करण्यात आले होते, तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक – समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

Morya

आपल्या पहिल्या कलाकृतीला ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) मध्ये निवडल्याने हा माझा आणि माझ्या सर्व कलावंतांचा गौरव आहे असे लेखक – दिग्दर्शक जितेंद्र पुंडलिक बर्डे म्हणाले. “मोऱ्या” चित्रपटाचा विषय आणि सादरीकरणासाठी केलेले सखोल संशोधन, या निवडीने सार्थकी लागल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील तसेच तळागाळातील सर्व सामान्य प्रेक्षकांपर्यंत ही ही कलाकृती पोहचावी अशी आमच्या सर्व कलावंतांची इच्छा होती आणि ती सुरुवात ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) पासून होत असल्याने चित्रपटातून जे दाखवायचे आहे ते नक्की शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचेल अशी खात्री झाली आहे” असे जितेंद्र बर्डे सांगतात.

या चित्रपटाची निर्मिती’ टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’, तृप्ती कुलकर्णी, राजेश विश्वनाथ अहिवळे, सहनिर्माता मंदार मांडके यांनी केली असून उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Tags: Cannes FestivalCIFF2022Cinemaking International Film FestivalDhaka Festivalgood newsMorya FilmmuktpeethWritten-Directed by Jitendra Pundalik Bardeकान्स महोत्सवघडलं-बिघडलंचांगली बातमीजितेंद्र पुंडलिक बर्डे लिखित-दिग्दर्शितढाका फेस्टिवलमुक्तपीठमोऱ्या चित्रपटसिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल
Previous Post

जेट एअरवेज पुन्हा उड्डाणाच्या तयारीत! नवीन भरतीसह माजी कर्मचाऱ्यांनाही आमंत्रण!!

Next Post

नितीन गडकरींच्या खात्याची NHAI डिजिटल छायाचित्र स्पर्धा! असा घ्या सहभाग…

Next Post
nhai

नितीन गडकरींच्या खात्याची NHAI डिजिटल छायाचित्र स्पर्धा! असा घ्या सहभाग...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!