Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रेच्या नियोजन समितीत अभिजित सपकाळांची नियुक्ती

November 7, 2022
in घडलं-बिघडलं
0
Abhijit Sapkal

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील नियोजन समितीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सपकाळ यांनी प्रदेश काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले असून जाहीर सभा, विविध कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षासाठी उल्लेखनीय काम केले. राजस्थान विधानसभा निवडणुकीतही अभिजित सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाची बाजू भक्कमणे मांडली होती.
अभिजित सपकाळ यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या नियोजन समितीत नियुक्ती केली आहे. “या नव्या जबाबदारीबद्दल पक्षप्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक व काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अभिजित सपकाळ यांनी आभार मानले व माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन’ असे ते म्हणाले.

Tags: Bharat Jodo YatraCongressrahul gandhiकाँग्रेस नेते राहुल गांधीभारत जोडो यात्रामहाराष्ट्र
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशांत दामलेंचं पूर्ण नाटक ठाण्यात पाहणार…

Next Post

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची हूल की चाहूल?

Next Post
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची हूल की चाहूल?

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची हूल की चाहूल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!