Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मीरात सुरक्षा दलांनी टीआरएफच्या इम्तियाज अहमद दारसह दोन दहशतवाद्यांना संपवलं

October 11, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
security forces

मुक्तपीठ टीम

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा आणि अनंतनाग येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख टीआरएफचा इम्तियाज अहमद दार म्हणून झाली आहे. ज्याचा शाहगुंड बांदीपोरामध्ये नुकत्याच झालेल्या त्याचा सहभाग होता.

 

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी बांदीपोराच्या हाजीन भागातील गुंडजहागीरमध्ये चकमक सुरू झाली, ज्यात एक दहशतवादी ठार झाला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख टीआरएफचे इम्तियाज अहमद दार म्हणून झाली आहे, ज्याचा शाहगुंड बांदीपोरामध्ये नुकत्याच झालेल्या त्याचा सहभाग होता.

 

ते म्हणाले की, सोमवारी बांदीपोराच्या हाजीन भागातील गुंडजहागीरमध्ये चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, या भागात दहशतवादी असल्याच्या माहितीनुसार शोधमोहीम राबवली जात आहे. या दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

 

अनंतनागमध्ये अज्ञात दहशतवादी ठार

यापूर्वी जम्मू -काश्मीरमधील अनंतनागच्या वेरीनाग भागातील खगुंडमध्ये शोध मोहिमेदरम्यान दहशतवादी आणि पोलिसांची चकमक झाली होती. यामध्ये एक अज्ञात दहशतवादी ठार झाला, तर एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. या भागात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.


Tags: imtiaz ahmad darJammu And KashmirJammu KashmirSearch Operationterroristइम्तियाज अहमद दारजम्मू काश्मीरसुरक्षा दल
Previous Post

“कृषी कायदे पास होताना आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले”?

Next Post

“सरकारपेक्षा शेतकरी महत्वाचे!”, शिवसैनिकाची लक्षवेधी प्रतिक्रिया!!

Next Post
shivsena

"सरकारपेक्षा शेतकरी महत्वाचे!", शिवसैनिकाची लक्षवेधी प्रतिक्रिया!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!