Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलचं एक सिक्रेट: ‘हे’ सर्च केलंत दर दिसणार मजेदार स्फोट!

September 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
NASA DART Mission

मुक्तपीठ टीम

गूगल या सर्च इंजिन कंपनीवर अनेक सिक्रेट सर्च टर्म्स आढळतात, ज्या सर्च करताच स्क्रीनवर मजेशीर इफेक्ट पाहायला मिळतो. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या डीएआरटी मोहिमेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर अशाच एका प्रभावाचा समावेश करण्यात आला आहे. गुगलवर या मिशनबद्दल सर्च करणाऱ्यांना उपग्रहांचा स्फोट मजेदार पद्धतीने पाहायला मिळत आहे.

नासाच्या डीएआरटी अंतराळयानाची रचना उल्कापिंडापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली असून त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. २७ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी हे अंतराळयान डिमॉर्फोस नावाच्या उल्केशी आदळले आणि मोहीम यशस्वी झाली. आपल्या ग्रहाच्या प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टमची ही पहिली चाचणी होती, ज्याकडे एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

गुगलवर ‘नासा डीएआरटी’ सर्च केलंत दर दिसणार मजेदार स्फोट!

  • गुगल सर्चवर जाऊन ‘नासा डीएआरटी’ टाइप करून सर्च करावे लागेल.
  • टाइप करून एंटर करताच, स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक अॅनिमेटेड उपग्रह दिसेल आणि त्याचा स्फोट होईल.
  • त्यानंतर संपूर्ण स्क्रीन उजवीकडे झुकेल, जे सूचित करेल की उपग्रह तुमच्या स्क्रीनवर आदळला आहे.

दरवर्षी अनेक उल्का पृथ्वीच्या दिशेने जातात किंवा त्याच्या अगदी जवळून जातात. जर अशी उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळली तर त्याचा अर्थ मोठा विनाश होऊ शकतो. यामुळेच नासाच्या शास्त्रज्ञांच्या टीमने आपल्या ग्रहाची संरक्षण यंत्रणा तयार केली असून अशा उल्का अवकाशातच नष्ट होऊ शकतात.

नासाने ट्विटरवर व्हिडीओ केला शेअर

  • गुगलच्या इस्टर एगचा व्हिडीओ नासाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.
  • नासाने लिहिले, “गुगल सर्च काहीतरी धमाका करू शकतो! गुगलवर ‘नासा डीएआरटी’ शोधावे लागेल आणि ब्राउझरमध्ये ग्रहांच्या संरक्षणाची झलक दिसेल.”

Tags: Funny Effectgooglegoogle search enginemuktpeethNASA DART MissionSecret Search Termsगुगलगूगल सर्च इंजिनघडलं-बिघडलंनासा डीएआरटी मोहिममजेशीर इफेक्टमुक्तपीठसिक्रेट सर्च टर्म्स
Previous Post

राज्यपालांची अधिकार वापसी! सरकार बरोबरच उदय सामंतांचं खातं बदललं आणि निर्णयही!

Next Post

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ अडचणीत

Next Post
Raosaheb Pawar Ghodganga Cooperative Sugar Factory

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे 'घोडगंगा' अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!