Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईचं जनजीवन पुन्हा रुळावर…प्रजासत्ताक दिनानंतर शाळा उघडणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Schools May Reopen In Mumbai After Republic Day

मुक्तपीठ टीम

येत्या २७ जानेवारीपासून मुंबईत पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झालेली होती, मात्र गेल्या ५ दिवसात कोरोना पुन्हा एकदा मंदावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शाळा २७ जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा एक ते दोन हजारांवर जाण्याची शक्यता!

  • वाढत्या कोरोना रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
  • यासोबतच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  • रात्री संचारबंदी लावण्यात आली होती.
  • मात्र, मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.
  • कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वीस हजारांवरून पाच हजारांवर आली आहे.
  • अशा परिस्थितीत मुंबईत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा उच्चांक संपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • ही प्रकरणे आता कमी होत जातील.
  • २६ जानेवारीपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा एक ते दोन हजारांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.

 

कोरोना पॉझिटिव्हीटी रेट निम्म्यापेक्षाही घटला!

  • ७ जानेवारीला मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले.
  • त्या दिवशी मुंबईत सर्वाधिक नवीन कोरोना रुग्णांची संख्या २० हजार ९७१ होती.
  • तर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्येची आकडेवारी ११,५७३ होती.
  • मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
  • मंगळवारी ६१४९ रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे.
  • कोरोना पॉझिटिव्हीटी रेट देखील खाली आला असून ६ जानेवारीला २९.९ टक्के असणारा मंगळवारी १२.९ टक्क्यांवर आला होता.

Tags: coronaIqbal Singh ChahalmumbaiSchoolकोरोनामुंबईमुंबई मनपाशाळा
Previous Post

5G नेटवर्कचे विमान उड्डाणांवर भलतेच साइड इफेक्ट! एअर इंडियानेही कमी केली अमेरिकेतील उड्डाणं!

Next Post

कोरोना उपचारासाठी नवी मार्गदर्शक तत्वं: कधी, कोणी, कोणती औषधं घ्यायची, कोणती टाळायची?

Next Post
icmr

कोरोना उपचारासाठी नवी मार्गदर्शक तत्वं: कधी, कोणी, कोणती औषधं घ्यायची, कोणती टाळायची?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!