Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

"आज रात्री किंवा उद्या सकाळी निर्णय होईल": टोपे

August 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
rajesh tope

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारने टास्क फोर्ससोबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता शाळा सुरु करण्यासाठी सरकारच्या नव्या आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातल्या पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आता, टास्क फोर्सच्या सूचनांनंतर शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

काय म्हणाल्यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड?

  • गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत.
  • टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
  • टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातली माहिती घेणार आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

  • शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन निर्णय घेतील.
  • टास्क फोर्स आणि पिडियाट्रिक टास्क फोर्सने शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे.
  • याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संध्याकाळी बैठक घेतील.
  • या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल.
  • शाळांबाबतचा निर्णय आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल.

टास्क फोर्सने व्यक्त केली भीती 

  • दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही.
  • इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत.
  • रिस्क घेऊ नये.
  • याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल.

Tags: Education Minister Varsha GaikwadHealth Minister Rajesh TopeMaharashtraआरोग्यमंत्री राजेश टोपेमहाराष्ट्रशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

टोलनाक्यांची गरज संपवणारी ट्रॅकिंग सिस्टमनं टोल वसुली!

Next Post

“संसदेत महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की ही अशोभनीय घटना”: नवाब मलिक

Next Post
nawab malik

"संसदेत महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की ही अशोभनीय घटना": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!